लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Beauty Tips : मेकअप खराब केल्याशिवाय अशी रिअप्लाय करा सनस्क्रिन - Marathi News | Here is how to reapply sunscreen on makeup | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Beauty Tips : मेकअप खराब केल्याशिवाय अशी रिअप्लाय करा सनस्क्रिन

सध्या वातावरणामध्ये हळूहळू बदल जाणवत असून उन्हाचा जोर वाढत आहे. अशातच सुर्याच्या प्रखर किरणांचा आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवरही परिणाम होत असतो. ...

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'या' तेलांचा करा वापर - Marathi News | Beauty Tips : Oils that makes skin moisturize and soft | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'या' तेलांचा करा वापर

आपल्या त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अशातच अनेकांची त्वचा कोरडी असते. त्यामुळे त्वचेच्या ड्रायनेसपासून सुटका करण्यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात. परंतु ड्राय स्किनवर अनेक उपाय करूनही त्याचा कोरडेपणा काही कमी होत नाही. ...

Holi Special : रंगांमुळे शरीराला होतात हे नुकसान, 'असा' करा बचाव! - Marathi News | Holi Special: Harmful effects of colours during Holi | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Holi Special : रंगांमुळे शरीराला होतात हे नुकसान, 'असा' करा बचाव!

होळीला अनेकच रंग खेळण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. पण नैसर्गिक रंगांचा वापर केला तर रंगांत रंगण्याचा तुम्ही वेगळाच आनंद घेऊ शकता. ...

Holi Special : केस व त्वचेची काळजी कशी घ्याल, सांगताहेत ब्युटी एक्सपर्ट! - Marathi News | Holi Special: How to care for hair and skin, telling beauty expert! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Holi Special : केस व त्वचेची काळजी कशी घ्याल, सांगताहेत ब्युटी एक्सपर्ट!

जवळपास प्रत्येक जण होळीच्या उत्सवात सहभागी होत असतो. मात्र, अनेकदा होळीच्या दुस-या दिवशी त्वचा फुटते, चेह-यावर पुरळ येतात आणि आनंदावर विरजण पडते. ...

Holi special :  होळीच्या रंगांपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी ऑइल वॅक्स ठरतं फायदेशीर! - Marathi News | Holi special 2019 Do you know why oil wax should be done on holi | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Holi special :  होळीच्या रंगांपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी ऑइल वॅक्स ठरतं फायदेशीर!

ब्युटी केयरमध्ये प्रत्येक दिवशी काहीना काही नवीन होत राहतं. या सर्व गोष्टींचा उद्देश असतो तो म्हणजे, त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्टऐवजी नैसर्गिक पदार्थांची ओळख करून देणं. ...

कधी डोक्याखाली उशी न घेता झोपून बघा, होतील हे फायदे - Marathi News | Sleep without pillow is good for health know how | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कधी डोक्याखाली उशी न घेता झोपून बघा, होतील हे फायदे

काही लोकांना सवय असते की, त्यांना उशी डोक्याखाली घेतल्याशिवाय झोपच येत नाही. तर काही लोका हलकी आणि सॉफ्ट उशी वापरतात. ...

उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी! - Marathi News | Vitamin c protects the skin from heat in many ways | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी!

सुर्याच्या प्रखर किरणांमुळे आरोग्यासोबतच त्वचेचीही हानी होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीरासोबतच त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. ...

चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, होईल जास्त फायदा.... - Marathi News | Tricks to apply aloe vera on face | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, होईल जास्त फायदा....

अ‍ॅलोवेराला वंडर प्लांट असंही म्हटलं जातं. याचे त्वचेला होणारे आणि आरोग्याला होणारे फायदे आता बहुतेकांना माहीत आहेत. ...