त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Skin Care Tips in Marathi : काळ्या डागांचे मुख्य कारण म्हणजे मेलानिन नावाच्या तपकिरी रंग द्रव्याचे जास्त उत्पादन. मेलेनिन त्वचेच्या मेलानोसाइट सेल्सद्वारे बनते आणि त्वचेला रंग देण्यासाठी जबाबदार असते. ...
Skin Care Tips in Marathi : पोटावर, छातीवर, पायावर, पार्श्व भागावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येतात. त्यामुळे शॉर्ट ड्रेस घातल्यानंतर किंवा एखाद्या वेगळ्या पद्धतीचा ड्रेस घातल्यानंतर स्ट्रेचमार्क्स चारचौघांना दिसून येण्याची शक्यता असते. ...
Latest skin Cancer Treatment News : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस (आयआयएससी), बँगलुरूच्या संशोधकांनी त्वचेच्या कॅन्सरला म्हणजे ट्यूमरला नष्ट करणारं खास बँडेज तयार केलं आहे. ...
याशिवाय त्वचेतील छिद्र उघडली जातात त्यामुळे घाम येणं अतिशय सोपं होतं. त्यामुळे त्वचा डिटॉक्स होण्यासाठी मदत मिळते. आज आम्ही तुम्हाला ड्राय ब्रशिंगचे फायदे सांगणार आहोत. ...