दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद यवतमाळ जिल्ह्यात पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार! सूरतच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार चार दिवस झाले तरी बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले काँग्रेस बॅकफूटवर, आता पर्दाफाश झाला; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरून अमित शाहांचा हल्लाबोल नवनीत राणांच्या सभेच्या बॅनरवरून अजित पवार गायब; मोठी किंमत मोजावी लागेल, राष्ट्रवादीचा इशारा वारसा कर: वडिलोपार्जित संपत्तीपैकी ५५ टक्के सरकारने घेतली तर? सॅम पित्रोदांनी ऐन निवडणुकीत विषय छेडला कोल्हापुरात मोदींची सभा अतिविराट होईल, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास "काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी..."; 'वारसा करा'वरून राजकारण तापलं, मोदींचं टीकास्त्र
श्रीनिवास पाटील FOLLOW Shrinivas patil, Latest Marathi News श्रीनिवास पाटील Shrinivas Patil हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे. सुरुवातीला सनदी अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात त्यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते. यानंतर 2019 च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. Read More
Satara Lok Sabha: साताऱ्यात शरद पवारांकडून धक्कातंत्राचा अवलंब करत काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ...
लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समिती.. ...
खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांचा मतदारसंघात प्रचार सुरू ...
खरं कारण काय.. जाणून घ्या ...
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...
श्रीनिवास पाटलांचा अजित पवारांना आशिर्वाद आहे की शरद पवारांसोबत आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा श्रीनिवास पाटलांनी मी साहेबांचा होतो. आहे, राहीन अशा शब्दांत उत्तर दिले. ...
छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले. ...
shrinivas patil : राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे. ...