lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीनिवास पाटील

श्रीनिवास पाटील

Shrinivas patil, Latest Marathi News

श्रीनिवास पाटील Shrinivas Patil हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे. सुरुवातीला सनदी अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात त्यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते. यानंतर 2019 च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. 
Read More
Sharad Pawar : पावसातला सह्याद्री ! - Marathi News | Sharad Pawar: Sahyadri in the rain! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sharad Pawar : पावसातला सह्याद्री !

Sharad Pawar Birthday : शरदचंद्रजी पवार साहेब... यांच्या सातारा येथील पावसातील ऐतिहासिक सभेच्या अनुषंगाने पुस्तक येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा दस्तावेज यानिमित्ताने लोकांना वाचायला मिळणार आहे. ...

हिवाळी अधिवेशन: सातारकरांसाठी पहिल्याच दिवशी श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत उचलला 'हा' मुद्दा  - Marathi News | Winter Session: Srinivas Patil raises 'issue' in Lok Sabha on first day for Satara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिवाळी अधिवेशन: सातारकरांसाठी पहिल्याच दिवशी श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत उचलला 'हा' मुद्दा 

शरद पवारांचे जीवलग मित्र म्हणून महाराष्ट्रात पाटील यांची ओळख आहे. ...

श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ, पवारांचे जिवलग मित्र लोकसभेत  - Marathi News | Srinivas Patil took oath of MP in delhi, Sharad Pawar's best friend in Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ, पवारांचे जिवलग मित्र लोकसभेत 

लोकसभा अध्यक्षांकडून खासदार श्रीनिवास पाटील यांना सत्य आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. ...

पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्यांना हाेताे ; श्रीनिवास पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टाेला - Marathi News | people enjoys rain who are connected to soil says shrinivas patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्यांना हाेताे ; श्रीनिवास पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टाेला

शरद पवारांच्या भिजत केलेल्या भाषणावर मुख्यंमंत्र्यांनी मार्मिक टिप्पणी केली हाेती, त्यावर श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टाेला लगावला. ...

'रडीचा डाव मी खेळत नाही'... निकालानंतर उदयनराजेंची आक्रमक प्रतिक्रिया - Marathi News | 'I do not play like double' ... Udayanraje's second reaction after the Election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रडीचा डाव मी खेळत नाही'... निकालानंतर उदयनराजेंची आक्रमक प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा 87,717 मतांनी पराभव केला, श्रीनिवास पाटील यांना 636620 एवढी मतं मिळाली. ...

मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी' - Marathi News | 'a friend in need is a friend indeed' became true in Satara Loksabha bypoll; Sharad pawar called shrinivas patil to fight against Udayan Raje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी'

नव्वदीच्या उंबरठ्यावर पवारांच्या खांद्याला खांदा लावूल लढले आणि जिंकले ...

परळी, साताऱ्यातील विजय राष्ट्रवादीला पराभव विसरायला लावणारा ! - Marathi News | Parli, Satara Victory makes nationalists party forget to lose in Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळी, साताऱ्यातील विजय राष्ट्रवादीला पराभव विसरायला लावणारा !

राष्ट्रवादी काँग्रेससाठी सातारा आणि परळीतील विजय विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा विसर पाडणारा ठरला आहे. ...

सातारा पोटनिवडणुकीसाठी ६४.२५% मतदान - Marathi News | 64.25% voting for Satara by-election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातारा पोटनिवडणुकीसाठी ६४.२५% मतदान

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ६०.४६ टक्के मतदान झाले. ...