छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
Rohit Pawar in Shiv Jayanti 2021 : रोहित पवारयांनी केलेल्या या भाषणामुळे उपस्थितांना शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेमध्ये केलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण झाली. ...
Raigad Fort Lighting controversy News: शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. ...
Shivjayanti Satara- छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या सातारानगरीत शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने प्रमुख रस्ते, चौकाचौकात भगव्या कमानी लावण्यात आल्या आहेत. चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून अभ ...