छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
Devendra Fadnavis Criticize Maharashtra Government over restrictions on Shiv Jayanti : छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला आम्हाला कोणी रोखू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत शिवजयंती साजरी होत राहील ...
Shivjayanti 2021, Chhatrapati Shivaji Maharaj: आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह पसरला आहे, महाराष्ट्र शासनाकडून शिवनेरीवर जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. ...
Uddhav Thackeray And Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : "शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे." ...
Shivaji Maharaj Jayanti : : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. शिवाजी महाराजांबद्दल(Chatrapati Shivaji Maharaj) जाणून घ्यायला प्रत्येक शिवप्रेमींना आवडत असते. शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे(Shiva ...
Shivjayanti Kolhapur- शिवजयंतीनिमित्त यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार शिवजयंती मिरवणूक काढली जाणार नाही. त्याऐवजी साधेपणाने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय कोल्हापुरातील मंडळानी घेतला आहे, यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने शिवजयंती सा ...