छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
सिन्नर: शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण काहीसे वाढत असल्याने शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी सांगितले. ...
सिन्नर : नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ...
shivjayanti 2021 : सामाजिक बांधिलकी जपून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असा संकल्प रिक्षाचालकांनी केला. ...
Shivjayanti Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. ...
Shivjayanti Sambhaji Brigede Kolhapur- तसे ते परप्रांतीय, रस्त्याकडेला पुतळे, मुर्ती तयार करुन, त्याची विक्री करुन पोटपाणी चालवणारे, पण शुक्रवारचा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. शिवजयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडने या गोरगरीब कलाकारांच्या ह ...