लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti, मराठी बातम्या

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
शिवजयंतीच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी भर पावसात केले भाषण, उपस्थितांना आली शरद पवारांची आठवण  - Marathi News | Shiv Jayanti 2021 : In the Shiv Jayanti program, Rohit Pawar gave a speech in heavy rain, the audience remembered Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवजयंतीच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी भर पावसात केले भाषण, उपस्थितांना आली शरद पवारांची आठवण 

Rohit Pawar in Shiv Jayanti 2021 : रोहित पवारयांनी केलेल्या या भाषणामुळे उपस्थितांना शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेमध्ये केलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण झाली.  ...

Shivjayanti: शिवजयंतीनिमित्त रायगडावर डिस्को लायटिंग; अजित पवारांसह छत्रपती संभाजीराजेही संतापले - Marathi News | Shivjayanti: Disco lighting at Raigad fort, Ajit Pawar Chhatrapati Sambhaji Raje also got angry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Shivjayanti: शिवजयंतीनिमित्त रायगडावर डिस्को लायटिंग; अजित पवारांसह छत्रपती संभाजीराजेही संतापले

Raigad Fort Lighting controversy News: शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. ...

Shiv Jayanti 2021 : शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो व्हायरल...तुम्ही पाहिला का? - Marathi News | Shiv Jayanti 2021 : Shivaji Maharaj hand print photo goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Shiv Jayanti 2021 : शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो व्हायरल...तुम्ही पाहिला का?

Shivaji Maharaj Hand Print : छत्रपती शिवाजी महाराज(Shivaji Maharaj) यांच्या हाताचे ठसे असलेला फोटो सद्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवरायांच्या अष्टावधानी प्रेरणा...! - Marathi News | Ashtavadhani inspiration of Shivaraya ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवरायांच्या अष्टावधानी प्रेरणा...!

चारित्र्य आणि चरित्र कसं असावं, हे शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांतून अनुभवावं लागेल ...

सातारा जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी - Marathi News | Shiv Jayanti celebrations in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी

Shivjayanti Satara- छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या सातारानगरीत शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने प्रमुख रस्ते, चौकाचौकात भगव्या कमानी लावण्यात आल्या आहेत. चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून अभ ...

राज्यात मोगलाई आहे काय? शिवजयंतीवर निर्बंधांवरून देवेंद्र फडणवीस यांचा संताप - Marathi News | Is there a Moghlai in the state? Devendra Fadnavis's Criticize Maharashtra Government over restrictions on ShivJayanti | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात मोगलाई आहे काय? शिवजयंतीवर निर्बंधांवरून देवेंद्र फडणवीस यांचा संताप

Devendra Fadnavis Criticize Maharashtra Government over restrictions on Shiv Jayanti : छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला आम्हाला कोणी रोखू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत,  तोपर्यंत शिवजयंती साजरी होत राहील ...

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : "ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल" - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 CM Uddhav Thackeray pays truibte to Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : "ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल"

Uddhav Thackeray And Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : "शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे." ...

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा, शिवप्रेमींचा उत्साह शिगेला - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 Celebration on Shivneri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा, शिवप्रेमींचा उत्साह शिगेला

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, छत्रपती संभाजीराजेही उपस्थित असून शिवप्रेमींचा उत्साह शिगेला आहे.  ...