लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: Shrikant Shinde did not come to the meeting, anger of traders in Ulhasnagar; balaji Kinikar's colored apology play | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य

उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील संभाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत श्रीकांत शिंदे, पीआरपीचे जयदीप कवाडे यांनी मार्गदर्शन केले. ...

माहिममध्ये वातावरण तापले! महेश सावंतांच्या टीकेला अमित ठाकरेंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mns amit thackeray replied thackeray group mahesh sawant criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहिममध्ये वातावरण तापले! महेश सावंतांच्या टीकेला अमित ठाकरेंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी केलेल्या टीकेला अमित ठाकरे यांनी त्याच भाषेत पलटवार केला. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी; ठाकरे संतापले, म्हणाले... - Marathi News | Maharashtra assembly Vidhan Sabha Election 2024 Inspection of bags of Uddhav Thackeray, Milind Narvekar at Vani Helipad Thackeray got angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी; ठाकरे संतापले, म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वणी येथे सभा होत आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या बॅगांची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. ...

Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis' First Reaction on Maharashtra Assembly Election 2024 Opinion Poll | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis Maharashtra Eleciton 2024: राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात IANS वृत्तसंस्थेने एक ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे. ...

झुंज अटीतटीची! मराठवाड्यात महायुतीला फटका, मविआला फायदा, पण...; काय आहे ओपिनियन पोलचा अंदाज - Marathi News | Mahayuti-MVA fight, who will win in Maharashtra? Shocking information from IANS Opinion Poll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झुंज अटीतटीची! या भागात महायुतीला फटका, मविआला फायदा, पण...; ओपिनियन पोलचा अंदाज

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे, त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य मतदार आणि राजकीय व ...

विशेष लेख: मविआची महामुंबईतील सगळी भिस्त उद्धवसेनेवर! - Marathi News | Mahavikas Aghadi performance in Mumbai is completely dependent on uddhav thackeray Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष लेख: मविआची महामुंबईतील सगळी भिस्त उद्धवसेनेवर!

मनसेचे उमेदवार किती मतं घेतात, त्याहीपेक्षा ते उद्धव ठाकरे यांची मते कमी करतात की शिंदेसेनेची हा कळीचा मुद्दा आहे. ...

ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ; आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना इशारा - Marathi News | Punish those who robbed us says shiv sena aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ; आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना इशारा

ज्यांनी आपल्याला लुटले त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ आणि जेलमध्ये पाठवू, असा इशारा उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथे दिला.  ...

'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल... - Marathi News | Will you share your daily problems with Narendra Modi? Raj Thackeray's question to the voters... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...

'निवडून आल्यानंतर हे तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत', बोरीवलीतून राज ठाकरे कडाडले ...