दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
शिरुर, मराठी बातम्या FOLLOW Shirur, Latest Marathi News
शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांना आलेल्या धमकीचा राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सणसवाडी येथे काळ्याफिती लावून प्रातिनिधीक रास्ता रोकोसह जोरदार घोषणाबाजी करुन निषेध केला ...
शिरूर: शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या जिवीतास धोका असले बाबत निनावी पत्राद्वारे धमकी येणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. समाजामध्ये अशा ... ...
याबाबत शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविंद्र काळे यांनी शिरूर पोलिस ठाण्यात सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तक्रारी निवेदन दिले आहे ...
श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे पुणे - नगर महामार्गावर भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगण सिद्धी ता. पारनेर येथील आई व मुलाचा मृत्यू झाला आहे. ...
सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण ...
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील घटना; दोन युवकांवर गुन्हा दाखल ...
तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पक्षाची संस्कृतीही दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितले ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या खेड, जुन्नर आणि शिरूर मतदारसंघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा 'पॉवर' दाखवत राष्ट्रवादीला डिवचलं आहे. ...