लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिरुर

शिरुर

Shirur, Latest Marathi News

केडगाव बाजार समितीत डाळिंब लिलाव सुरु, पहिल्याच दिवशी ७८५ क्रेटची आवक; कसा मिळाला दर? - Marathi News | Pomegranate auction begins at Kedgaon Market Committee, 785 crates arrive on the first day; How did you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केडगाव बाजार समितीत डाळिंब लिलाव सुरु, पहिल्याच दिवशी ७८५ क्रेटची आवक; कसा मिळाला दर?

Dalimb Bajar Bhav दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगावमध्ये डाळिंब आणि पेरूच्या लिलावाचे उ‌द्घाटन सभापती गणेश जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडले. ...

School: एकच शिक्षक! ग्रामस्थ संतप्त; शिरूर तालुक्यात पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप - Marathi News | Only one teacher! Villagers angry; School locked on first day in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School: एकच शिक्षक! ग्रामस्थ संतप्त; शिरूर तालुक्यात पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप

जो पर्यंत शिक्षक मिळत नाही तो पर्यंत शाळा सुरु करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली ...

तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले; आई व दोन चिमुकल्यांना जिवंत जाळल्याचा संशय, ‘जय भीम’ टॅटू महत्वाचा धागा - Marathi News | Pune shaken by triple murder Mother and two toddlers suspected of being burned alive, 'Jai Bhim' tattoo an important thread | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले; आई व दोन चिमुकल्यांना जिवंत जाळल्याचा संशय, ‘जय भीम’ टॅटू महत्वाचा धागा

मृतदेह इतके जळाले होते की, ओळख पटवणे अवघड जात आहे. मात्र यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा सापडला ...

Shirur: चुकीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी - Marathi News | Two killed, one seriously injured in collision with speeding dumper going in the wrong direction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Pune Shirur Car Accident: डंपर चालवणाऱ्या चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवून समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली, अपघात घडल्यानंतर डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला ...

शिरूर तालुक्यातील चिंचणी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळला अनोळखी मृतदेह - Marathi News | Unidentified body found in the backwaters of Chinchani Dam in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील चिंचणी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळला अनोळखी मृतदेह

पुरुष जातीचा अनोळखी वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून अंगावरील त्वचा पाण्यात गळून पडलेली दिसत असून जलचर प्राण्याने ठिकठिकाणी कुरतडलेले दिसून आले. ...

HSC Exam Result 2025: पुणे जिल्ह्यात मुळशीचा डंका; दुसऱ्या स्थानी इंदापूर, तर पुणे शहर दहाव्या स्थानी - Marathi News | Mulshi's sting in Pune district Indapur in second place Pune city in tenth place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात मुळशीचा डंका; दुसऱ्या स्थानी इंदापूर, तर पुणे शहर दहाव्या स्थानी

पुणे जिल्ह्यातून १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे ...

शिरूर तालुक्यात तलाठ्याचा मृत्यू; पाय घसरून विहिरीत पडले असावेत, कुटुंबियांचा अंदाज - Marathi News | Talathi dies in Shirur taluka Family members suspect he may have slipped and fallen into a well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात तलाठ्याचा मृत्यू; पाय घसरून विहिरीत पडले असावेत, कुटुंबियांचा अंदाज

भावाच्या सांगण्यावरून विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले ...

दर वाढीच्या अपेक्षेने लाखोंचा खर्च करून तयार होतायत कांदा चाळी; शेतकऱ्यांची साठवणुकीलाच पसंती - Marathi News | Kanda chals are being prepared by spending lakhs in anticipation of price hike; Farmers prefer onion storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दर वाढीच्या अपेक्षेने लाखोंचा खर्च करून तयार होतायत कांदा चाळी; शेतकऱ्यांची साठवणुकीलाच पसंती

Kanda Chal मागील काही वर्षापासून चाळीत ठेवलेल्या कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा कल कांदा चाळीत ठेवण्याकडे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदाचाळी बनवण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. ...