Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो FOLLOW Share market, Latest Marathi News
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत, या आरोपामुळे गेल्या काही दिवसापासून अदानी समुहाचे शेअर्स घसरले आहेत. ...
काही मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देतात. ...
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) अदानी समूहात गुंतवणूक आहे. ...
अमेरिकेतली हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यामुळे आता अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला आहे. ...
Hindenburg Impact : हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये अदानी समूहाबाबत केल्या गेलेल्या गौप्यस्फोटानंतर गेल्या काही दिवसांपासून एलआयसीच्या शेअर्समध्येही घसरण दिसून येत आहे. ...
Gautam Adani Hindenburg Impact : मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण ...
या शेअरने 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला होता. ...