लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Reliance Industries देतेय एकावर एक फ्री शेअर, एक्सपर्ट बुलिश; म्हणाले, "खरेदी..."; काय आहे टार्गेट प्राईज - Marathi News | Reliance Industries offers one for one free share experts bullish given buy rating What is the target price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Industries देतेय एकावर एक फ्री शेअर, एक्सपर्ट बुलिश; म्हणाले, "खरेदी..."; काय आहे टार्गेट प्राईज

Reliance Industries Target Price: रिलायन्स इंडस्ट्रीजनं पुन्हा बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनी यावेळी एका शेअरवर एक शेअर बोनस देत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत एक्सपर्टही बुलिश दिसून येत आहेत. ...

या कंपन्यांना मिळाला 'नवरत्न' दर्जा, आता खरेदीसाठी उडालीय गुंतवणूकदारांची झुंबड; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Stock market these companies gets navratna status stock surged on monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपन्यांना मिळाला 'नवरत्न' दर्जा, आता खरेदीसाठी उडालीय गुंतवणूकदारांची झुंबड; जाणून घ्या सविस्तर

आज या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. ...

लिपस्टिकचा जास्त खप, त्याचा अर्थ मंदी येतेय; नेमकं मंदी आणि लिपस्टिकचा काय संबंध? - Marathi News | High consumption of lipstick means recession; What is the Connection between recession and lipstick? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लिपस्टिकचा जास्त खप, त्याचा अर्थ मंदी येतेय; नेमकं मंदी आणि लिपस्टिकचा काय संबंध?

Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची भरारी, सेन्सक्स ३६० अंकांनी वधारला, निफ्टीतही तेजी - Marathi News | Stock Market Opening share market surges on the first day of the week Sensex rises by 360 points Nifty also rises | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची भरारी, सेन्सक्स ३६० अंकांनी वधारला, निफ्टीतही तेजी

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज तेजीसह झाली असून सेन्सेक्स-निफ्टीमध्या वाढ दिसून येत आहे. सकाळी कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई निर्देशांक ८२,५८८ वर व्यवहार करत होता. ...

पैसे तयार ठेवा; लवकरच येणार Bajaj हाउसिंग फायनान्सचा IPO, जाणून घ्या तारीख... - Marathi News | Bajaj IPO : Keep Money Ready; Bajaj Housing Finance IPO Coming Soon, Know Date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा; लवकरच येणार Bajaj हाउसिंग फायनान्सचा IPO, जाणून घ्या तारीख...

Bajaj IPO : पैसे तयार ठेवा; लवकरच येणार Bajaj हाउसिंग फायनान्सचा IPO, जाणून घ्या तारीख... ...

शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹47 लाख, दिला 4600% हून अधिक परतावा - Marathi News | Stock market rail vikas nigam limited share turned rs 1 lakh into more than rs 47 lakh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹47 लाख, दिला 4600% हून अधिक परतावा

रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 647 रुपये एवढा आहे. तर कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांची नीचांक 129.90 रुपये आहे... ...

शेअर नाही पैसे छापायचं मशीन...! 3 लाखाचे केले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल, जाणून घ्या काय करते कंपनी? - Marathi News | Share market Multibagger stock insolation energy ltd 3 lakh made 1 crore know about the company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर नाही पैसे छापायचं मशीन...! 3 लाखाचे केले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल, जाणून घ्या काय करते कंपनी?

सोलर कंपनीचा हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे... ...

ECOS Mobility IPO: ३ दिवसांपासून जबरदस्त डिमांडमध्ये होता 'हा' IPO; आता ग्रे मार्केटमधूनही मोठ्या नफ्याचे संकेत - Marathi News | ECOS Mobility IPO was in huge demand for 3 days Now there are signs of huge profits from the gray market as well know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांपासून जबरदस्त डिमांडमध्ये होता 'हा' IPO; आता ग्रे मार्केटमधूनही मोठ्या नफ्याचे संकेत

ECOS Mobility IPO: एनएसईच्या आकडेवारीनुसार, ६०१ कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीत १,२६,००,००० शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत ८०,८६,९०,२५६ शेअर्ससाठी बोली लागली होती.  ...