लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे? - Marathi News | Stock Market Plunge Sensex Drops 466 Points, Investors Lose Another ₹2.04 Lakh Crore Amid Global Sell-Off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

Share Market Today: आज, ३१ ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ४६६ अंकांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी २५,७५० च्या खाली आला. ...

धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या - Marathi News | MS Dhoni-Backed Finbud Financial Services Sets IPO Price Band at ₹140-142; Subscription Opens November 6 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या

Finbud Financial Services : भारतीय क्रिकेट संघाचा निवृत्त खेळाडू महेंद्रसिंह धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ लवकरच येत आहे. ...

Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले... - Marathi News | Is Lenskart's IPO expensive Questions are being raised on valuation experts said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...

Lenskart IPO: या वर्षी ज्या कंपन्यांच्या आयपीओची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा होती, त्यापैकी लेन्सकार्ट ही एक आहे. कंपनीचा आयपीओ आज ३१ ऑक्टोबरपासून खुला झाला आहे. ...

PhysicsWallah IPO: पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स? - Marathi News | PhysicsWallah s IPO is coming next month will raise rs 3820 crore how much investment will be required | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?

PhysicsWallah IPO: अलख पांडे (Alakh Pandey) यांच्यामुळे लाखो मुलांच्या स्वप्नांना पंख मिळत आहेत. 'फिजिक्सवाला'चा प्रवास यूट्यूबवर मोफत क्लासेसनं सुरू झाला होता, आता शेअर बाजारात प्रवेश करत आहे. ...

SEBI मध्ये ग्रेड A अधिकाऱ्यांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया... - Marathi News | Recruitment of Grade A officers in SEBI; Know the eligibility and selection process | Latest career News at Lokmat.com

करिअर :SEBI मध्ये ग्रेड A अधिकाऱ्यांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया...

SEBI ग्रेड A अधिकारी पद भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या रेग्युलेटरी सर्व्हिसेसमधील नोकरींपैकी एक आहे. ...

₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं! - Marathi News | Meta ceo mark zuckerberg lost over 29 billion dollar in one day slips 2 position in worlds billionaires list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!

दरम्यान भारतातीय उद्योगपती मुकेश अंबानी (१०४ अब्ज) यांची संपत्ती १.६ अब्ज डॉलरने, गौतम अदानी (९२.७ अब्ज) यांची संपत्ती २१.२ कोटी डॉलरने कमी झाली.  ...

दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण - Marathi News | Financial Reality Check How EMIs for Cars and Gadgets are Consuming 90% of High Incomes, Leaving No Emergency Fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण

Investment Tips : अनेकजणांची कमाई लाखाच्या पुढे असली तरी महिन्याच्या शेवटी त्यांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक - Marathi News | Gold Demand Slumps 16% in Q3 2025 Due to High Prices Investment in Bars and Coins Jumps 20% (WGC Report) | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक

Gold Demand : यावेळी सोन्याची चमक काहीशी कमी होताना दिसत आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी १६% ने कमी झाली. ...