लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव? - Marathi News | Suzlon Shares Shares down 22 percent from one year high A buying opportunity or will the price fall further what expert says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?

Suzlon Share Price : विंड टर्बाइन बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स दीर्घ काळाच्या सुस्तीनंतर वर चढले. त्यावेळी गुंतवणूकदारांना भरपूर परतावा मिळाला. मात्र आता त्यात घसरण होत आहे. ...

Stock Market Closing : शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे'; Nifty २४००० च्या खाली, Sensex ९४२ अंकांनी आपटला - Marathi News | Stock Market Closing Black Monday for Stock Market Nifty fell below 24000 Sensex fell by 942 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे'; Nifty २४००० च्या खाली, Sensex ९४२ अंकांनी आपटला

Stock Market Closing : भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस वाईट ठरला असून निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स, मिडकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ...

Zomato Shares : झोमॅटोचे शेअर्स आपटले; 'ही' आहेत २ कारणं; झाली ३ टक्क्यांची घसरण - Marathi News | Zomato shares tumble are 2 main reasons There was a decline of 3 percent advanced packing date issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोचे शेअर्स आपटले; 'ही' आहेत २ कारणं; झाली ३ टक्क्यांची घसरण

Zomato Shares : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये आज जोरदार विक्रीचा दबाव दिसून आला. एकंदरीत बाजारात आज विक्रीचं वातावरण असलं तरी इतर काही कारणांमुळे झोमॅटोच्या शेअर्सवर आणखी दबाव राहिला. ...

Share Market Crash : शेअर बाजारात भूकंप, Sensex १३०० अंकांपेक्षा अधिकनं आपटला, निफ्टीही ४३० अंकांनी घसरला - Marathi News | bearish trend in stock market Sensex hit more than 1300 points Nifty also fell by 430 points america election us fed meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात भूकंप, Sensex १३०० अंकांपेक्षा अधिकनं आपटला, निफ्टीही ४३० अंकांनी घसरला

कामकाजादरम्यान शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १३७४ अंकांच्या घसरणीसह ७८३४९ अंकांवर आला. तर दुसरीकडे निफ्टीही जोरदार आपटला. ...

Afcons Infra IPO Listing: ₹४६३ चा शेअर ८% डिस्काऊंटवर लिस्ट; Shapoorji Pallonji Group च्या कंपनीनं केलं निराश - Marathi News | Afcons Infra IPO Listing Listed at rs 463 share at 8 percent discount Shapoorji Pallonji Group s company disappointed investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४६३ चा शेअर ८% डिस्काऊंटवर लिस्ट; Shapoorji Pallonji Group च्या कंपनीनं केलं निराश

Afcons Infra IPO Listing: शापूरजी पालोनजी समूहाची इन्फ्रा इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी एफकॉन्स इन्फ्राच्या शेअर्सनं आज देशांतर्गत बाजारात ८ टक्क्यांच्या डिस्काऊंटसह एन्ट्री घेतली. ...

Share Market Opening : ओपनिंग बेलसहच शेअर बाजारात घसरण; Nifty पुन्हा २४००० च्या सपोर्ट लेव्हलच्या जवळ - Marathi News | Share Market Opening Fall in stock market with opening bell Nifty again close to 24000 support level | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओपनिंग बेलसहच शेअर बाजारात घसरण; Nifty पुन्हा २४००० च्या सपोर्ट लेव्हलच्या जवळ

शेअर बाजारातील व्यवहार सोमवारी फ्लॅट लेव्हलवर सुरू झाले असले तरी बाजार उघडताच मोठी विक्री झाली आणि बाजारात घसरण दिसून आली. ...

पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी - Marathi News | Dulux Paint company Akzo Nobel India Limited giant to be sold eyes of Adani JSW asian paints Share boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी

शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. पाहा कोणती आहे ही दिग्गज कंपनी, ज्याच्या खरेदीसाठी मोठ्या कंपन्या आहेत शर्यतीत. ...

मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण - Marathi News | Firecrackers of boom in Mumbai stock market on Muhurta; Fall in gold and silver prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९९ अंकांनी अथवा ०.४१ टक्क्याने वाढून २४,३०४.३५ अंकांवर बंद झाला. ...