लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

HDFC Bank आणि SBI च्या गुंतवणूकदारांना धक्का! 'या' २ आयटी कंपन्यांनी केलं मालामाल - Marathi News | hdfc bank and sbi investors suffered the most losses last week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC Bank आणि SBI च्या गुंतवणूकदारांना धक्का! 'या' २ आयटी कंपन्यांनी केलं मालामाल

hdfc bank and sbi investors losses : गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) १,६५,१८०.०४ कोटी रुपयांनी घटले आहे. गेल्या आठवड्यात एकूण 8 कंपन्यांचे मूल्यांकन घसरले, तर केवळ २ कंपन्यांनी त्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ ...

IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान? - Marathi News | Aman Gupta s Boat aims for an IPO in 2025 to raise rs 300 500 million at rs 1 5 billion valuation know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

Aman Gupta Boat IPO : हेडफोन आणि इयरफोनचं उत्पादन करणारी कंपनी बोट आयपीओद्वारे शेअर बाजारात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. ...

Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?   - Marathi News | Zomato Jio Financial may enter Nifty 50 stock list BPCL Eicher Motors to exit know details f and o trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  

जाणून घ्या काय म्हटलंय ब्रोकरेजनं आणि कशी आहे सध्याची शेअर्सची स्थिती. ...

जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश - Marathi News | Jefferies Starts Coverage on top 5 Stocks Gives Buy Advice Including giants like HAL PNB indigo share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

दिग्गज ब्रोकरेज फर्म जेफरीजने ५ शेअर्सवर कव्हरेज सुरू केले असून गुंतवणूकदारांना खरेदीकरण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये रिकव्हरीची मोठी अपेक्षा आहे. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स? ...

Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल - Marathi News | Stock market slump is temporary foreign investors will return to the market said market expert raamdeo agrawal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 

Raamdeo Agrawal on Share Market Correction : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. परदेशी गुंतवणूदारांनीही मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारातून पैसे काढत आहेत. ...

NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय? - Marathi News | NTPC Green Energy s IPO will open on November 19 what is the situation in the gray market ntpc allotment details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?

NTPC Green Energy IPO : एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार आहे. कंपनीच्या आयपीओची साईज १०,००० कोटी रुपये आहे. ...

Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय? - Marathi News | Rosmerta Digital Services IPO postponed before opening signals profit in gray market Price band rs 147 know reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?

Rosmerta Digital Services IPO: हा आयपीओ १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणूकीसाठी उघडणार होता. मात्र, आता या आयपीओची तारीख बदलण्यात आलीये. ...

ना सोने, ना मालमत्ता... 'या' ठिकाणी गुंतवणूक करणारे झाले श्रीमंत; २५ वर्षांच्या आकडेवारीतून वास्तव समोर - Marathi News | morgan stanley survey report equity returns outclass gold fd property in the long term tuta | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना सोने, ना मालमत्ता... 'या' ठिकाणी गुंतवणूक करणारे झाले श्रीमंत; २५ वर्षांच्या आकडेवारीतून समोर

Investment Tips : अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅन्लेच्या अभ्यासानुसार, गेल्या दशकात भारतीय कुटुंबांच्या संपत्तीत सुमारे ७१७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...