लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
दोन्ही पवार गटांत घमासान, आम्हीच राष्ट्रवादी; निवडणूक आयोगापुढे आरोप-प्रत्यारोपांची राळ - Marathi News | In both Pawar factions, we are the nationalists; Accusations and counter-accusations before the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन्ही पवार गटांत घमासान, आम्हीच राष्ट्रवादी; निवडणूक आयोगापुढे आरोप-प्रत्यारोपांची राळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कोणाचा? यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे शरद पवार आणि अजित पवार गटांकडून जवळपास दोन तास जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. ...

'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Election Commission on NCP: 'If I am illegal, then all elected MLAs are illegal'; Big statement of Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

Election Commission on NCP : 'शरद पवारांच्या कार्यशैलीतून ही लोकं मोठी झाली, आता शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत.' ...

अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून ताकद दाखवायला हवी होती-महेश तपासे - Marathi News | Ajit Pawar should have create his own party and shown his strength - Mahesh tapase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून ताकद दाखवायला हवी होती-महेश तपासे

शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा विश्वासघात अजित पवार यांनी केला आहे. ...

अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप - Marathi News | Election Commission on NCP : Ajit Pawar group submitted documents of deceased persons; Allegation of Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप

Election Commission on NCP : निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली असून, सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? निवडणूक आयोगातील सुनावणी संपली, निर्णय आता सोमवारी होणार   - Marathi News | Whose Nationalist Congress party? The hearing in the Election Commission is over, the decision will be made on Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? निवडणूक आयोगातील सुनावणी संपली, निर्णय आता सोमवारी होणार  

शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली तर अजित पवार गटाकडून मनिंदर सिंह यांनी जोरदार युक्तिवाद केला.  ...

शरद पवारांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींची भेट; काय चर्चा झाली? जाणून घ्या... - Marathi News | india-alliance-ncp-chief-sharad-pawar-meets-mallikarjun-kharge-rahul-gandhi-in-Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींची भेट; काय चर्चा झाली? जाणून घ्या...

Sharad Pawar Meets Rahul Gandhi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ...

फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना घरी बसवले, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | Fadnavis back stabbers sent home, Chandrasekhar Bawankule attacks opponents | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना घरी बसवले, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल

तासगाव : ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते, त्यादिवशी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम ज्या लोकांनी ... ...

खरी राष्ट्रवादी कोणाची? दोन्ही गट आमनेसामने; दोन्ही बाजूंकडून सुमारे १६ हजार प्रतिज्ञापत्रे सादर - Marathi News | Whose real nationalist? Both groups face each other; About 16 thousand affidavits submitted by both sides | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरी राष्ट्रवादी कोणाची? दोन्ही गट आमनेसामने; दोन्ही बाजूंकडून सुमारे १६ हजार प्रतिज्ञापत्रे सादर

शनिवारी सुनावणी ...