लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे यांची शरद पवारांशी भेट - Marathi News | Former Pimpri Mayor Azam Pansare's meeting with Sharad Pawar Ajit Pawar Group Habkala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे यांची शरद पवारांशी भेट

माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे पिंपरीत महत्वाचे योगदान असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरात ...

पक्ष स्थापन केला म्हणून मालकी होत नाही; अजित पवार गटानं शरद पवार गटाला फटकारलं - Marathi News | Just because a party is formed does not constitute ownership; Ajit Pawar group leader Umesh Patil Target Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष स्थापन केला म्हणून मालकी होत नाही; अजित पवार गटानं शरद पवार गटाला फटकारलं

लोकशाहीत खासगी संपत्तीची तुलना राजकीय पक्षाशी करू शकत नाहीत. राजकीय पक्ष हा लोकशाही घटकाचा एक भाग आहे असं अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटलं. ...

दादा रुसले की हवं ते मिळतं... आपण रुसून बसलो तर...? - Marathi News | When Dada gets angry, he gets what he wants column about ajip pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादा रुसले की हवं ते मिळतं... आपण रुसून बसलो तर...?

परवा आपण असेच रुसून बसलात. त्याच्या बातम्या आल्या. लगेच मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री दिल्लीला धावले अन्... ...

गोवा एनसीपीत फुट नाही, आम्ही शरद पवारांसोबतच - जुझे फिलीप डिसोझा  - Marathi News | There is no split in Goa NCP, we are with Sharad Pawar says Juze Philippe D'Souza | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा एनसीपीत फुट नाही, आम्ही शरद पवारांसोबतच - जुझे फिलीप डिसोझा 

गोव्यात एनसीपी चांगले काम करीत आहेत. अजित पवार यांच्या गटाने शंभू परब यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. मात्र त्यांची ही नियुक्ती असंविधानीक आहे. शरद पवार यांच्या विषय आम्हाला आदर असून आम्ही त्यांच्यासाेबत कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

"सोडून जायचं होतं तर..."; जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत भावूक, डोळे पाणावले - Marathi News | Jitendra Awhad targets Ajit Pawar group on Sharad Pawar's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सोडून जायचं होतं तर..."; जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत भावूक, डोळे पाणावले

राजकारण समजू शकतो पण काल वकिलांमार्फत सुनावणीत जे बोलण्यात आले ते सहन होणारे नव्हते अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावर केली. ...

'राष्ट्रवादीची सुनावणी, आव्हाडांच्या डोळ्यात पाणी; रोहित पवारांकडून संताप - Marathi News | 'Hearing of the nationalists, tears in the eyes of the challenges; Warning from Rohit Pawar | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादीची सुनावणी, आव्हाडांच्या डोळ्यात पाणी; रोहित पवारांकडून संताप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कोणाचा? यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे शरद पवार आणि अजित पवार गटांकडून जवळपास दोन तास जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. ...

"मुलगा मोठा झाल्यावर वेगळं घर बांधतो, बापाला घरातून बाहेर काढत नसतो" - Marathi News | "When a son grows up, he builds a separate house, he does not remove his father from the house". Jayant Patil on conflict between ncp sharad pawar and ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुलगा मोठा झाल्यावर वेगळं घर बांधतो, बापाला घरातून बाहेर काढत नसतो"

सुनावणीनंतर राष्ट्रवादी पवार गटातील अनेक नेत्यांनी भावनिक शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

शरद पवार, राहुल गांधींची खलबते; ‘इंडिया’ आघाडीच्या वाटचालीवर राजधानीत ४० मिनिटे चर्चा - Marathi News | Sharad Pawar, Rahul Gandhi's scandals; 40 minutes of discussion in the capital on the progress of the 'India' front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार, राहुल गांधींची खलबते; ‘इंडिया’ आघाडीच्या वाटचालीवर राजधानीत ४० मिनिटे चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. ...