लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार यांच्या मान्यतेनेच राष्ट्रवादी आमदारांच्या सह्या ; फडणवीस यांचा दावा - Marathi News | Signatures of NCP MLAs only with Sharad Pawar's approval; Fadnavis' claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांच्या मान्यतेनेच राष्ट्रवादी आमदारांच्या सह्या ; फडणवीस यांचा दावा

२०१९मध्येही त्यांची तयारी होती ...

“२०१७ मध्ये कोणत्या एजन्सीला घाबरुन आमच्यासोबत येत होते”; फडणवीसांचा पवारांना थेट प्रश्न - Marathi News | dcm devendra fadnavis replied sharad pawar over claims about why ncp leader support to bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०१७ मध्ये कोणत्या एजन्सीला घाबरुन आमच्यासोबत येत होते”; फडणवीसांचा पवारांना थेट प्रश्न

Devendra Fadnavis Replied Sharad Pawar: आता सगळे गेल्यानंतर आरोप करणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

राहुल गांधींना मी का सांगू, ते काय लहान नाहीएत; शरद पवारांचे अदानी प्रश्नावर उत्तर - Marathi News | Why should I tell Rahul Gandhi, he is not child; Sharad Pawar Adani Question Answer, Also Aap will give 3 seats to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना मी का सांगू, ते काय लहान नाहीएत; शरद पवारांचे अदानी प्रश्नावर उत्तर

तुम्ही राहुल गांधी यांना अदानींवर टीका करू नका, असा सल्ला द्याल का या प्रश्नावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी असे का करेन, ते काही लहान नाही आहेत, असे पवार म्हणाले. ...

'त्या' पत्रावर सही होती की नाही? सुरज चव्हाण यांचा रोहित पवार यांना टोला - Marathi News | Was 'that' letter signed or not? Suraj Chavan's challenge to Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' पत्रावर सही होती की नाही? सुरज चव्हाण यांचा रोहित पवार यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

Sharad Pawar गटाचा Prakash Ambedkar यांच्यावर हल्लाबोल, भाजपला मदत करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप - Marathi News | Sharad Pawar group attacked Prakash Ambedkar, indirectly accused him of helping BJP | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Sharad Pawar गटाचा Prakash Ambedkar यांच्यावर हल्लाबोल, भाजपला मदत करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप

Sharad Pawar गटाचा Prakash Ambedkar यांच्यावर हल्लाबोल, भाजपला मदत करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप ...

राज्यात राष्ट्रपती राजवटची कल्पना शरद पवार यांचीच; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Sharad Pawar's idea of President's rule in the state; Devendra Fadnavis said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात राष्ट्रपती राजवटची कल्पना शरद पवार यांचीच; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

पुन्हा आमचे सरकार आणणार ...

“२०१९ ला राज्यात राष्ट्रपती राजवटीची आयडिया पवारांची होती”; फडणवीसांनी घटनाक्रम सांगितला - Marathi News | bjp dcm devendra fadnavis big claim that in 2019 ncp sharad pawar suggested to impose president rule in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०१९ ला राज्यात राष्ट्रपती राजवटीची आयडिया पवारांची होती”; फडणवीसांनी घटनाक्रम सांगितला

Devendra Fadnavis News: NCP सत्ता स्थापनेस इच्छूक नसल्याचे पत्र माझ्याच घरी टाइप झाले. त्यात शरद पवारांनी दुरुस्त्या केल्यानंतर राज्यपालांना देण्यात आले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

'ते लेटर माझ्याच घरी टाइप झालं'; शरद पवारांबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | 'That letter was typed at my own home'; Devendra Fadnavis' big secret explosion about Sharad Pawar and ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते लेटर माझ्याच घरी टाइप झालं'; शरद पवारांबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पिंपरी चिंचवडमध्ये केलं होतं. ...