लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार बारामतीतून मुंबईकडे, पंढरपूर दौरा रद्द - Marathi News | Sharad Pawar tour from Baramati to Mumbai, Pandharpur tour cancelled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार बारामतीतून मुंबईकडे, पंढरपूर दौरा रद्द

शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात शेतकरी मेळावा आणि पंढरपूर शहरात महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार होते. ...

पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात, जनताच BJP ला बाजूला करेल- शरद पवार - Marathi News | Elections in five states are against BJP, people will sideline BJP - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात, जनताच BJP ला बाजूला करेल- शरद पवार

पवार म्हणाले की, जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते.... ...

पाच राज्यांत कौल भाजपविरोधात; शरद पवार यांचे निवडणुकीवर भाष्य, बारामती आम्हीच जिंकणार - Marathi News | people against bjp in five states claims sharad pawar comment on the election we will win baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच राज्यांत कौल भाजपविरोधात; शरद पवार यांचे निवडणुकीवर भाष्य, बारामती आम्हीच जिंकणार

देशात ७० टक्के राज्यांत भाजप नाही. निवडणुका आहेत, तेथे कौल भाजपच्या विरोधात दिसून येत आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ...

'दलबदलू प्रवृत्तीमुळेच शरद पवारांचा पक्ष फुटला'; बावनकुळेंवरील टीकेवरून भाजपा आक्रमक - Marathi News | BJP has criticized NCP President Sharad Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दलबदलू प्रवृत्तीमुळेच शरद पवारांचा पक्ष फुटला'; बावनकुळेंवरील टीकेवरून भाजपा आक्रमक

भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याववर टीका केली आहे. ...

ज्यांना भाजप उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं कारण नाही-शरद पवार - Marathi News | A person who is not considered suitable for BJP candidature there is no reason for them to discuss Baramati - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्यांना भाजप उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं कारण नाही-शरद पवार

सध्या देशात बदल करण्याची भावना दिसत असून निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे चित्र आहे ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे जम्बो कार्यकारिणी जाहीर - Marathi News | thane jumbo executive of ncp sharad pawar group announced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे जम्बो कार्यकारिणी जाहीर

मुंब्य्रातील काही माजी नगरसेवकांना वगळले. ...

डॉ. आंबेडकरांचे अर्थशास्त्राबाबतचे लेखन द्रष्टेपणाचे - शरद पवार - Marathi News | Dr. Ambedkar's writings on economics are visionary - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. आंबेडकरांचे अर्थशास्त्राबाबतचे लेखन द्रष्टेपणाचे - शरद पवार

बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘द प्रॅाब्लेम ऑफ द रूपी' या ग्रंथाच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. ...

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात जैन समाजाचे मोलाचे योगदान : शरद पवार - Marathi News | Valuable contribution of Jain society in social and educational fields: Sharad Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात जैन समाजाचे मोलाचे योगदान : शरद पवार

शंकरलाल मुथा यांच्या पुतळ्याचे अनावरण... ...