लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
'...त्यावेळी अजितदादांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं'; अनिल देशमुख असं का म्हणाले?, पाहा - Marathi News | Anil Deshmukh has reacted to PM Narendra Modi's criticism of Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...त्यावेळी अजितदादांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं'; अनिल देशमुख असं का म्हणाले?, पाहा

नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर शरद पवार गटातील आमदार अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

सत्तेच्या लालसेपोटी... मोदींच्या टीकेनंतर आव्हाडांनी अजित पवारांना करुन दिली आठवण - Marathi News | Lust for power... After Modi's criticism, Ajit Pawar was challenged by jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेच्या लालसेपोटी... मोदींच्या टीकेनंतर आव्हाडांनी अजित पवारांना करुन दिली आठवण

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत चौदा हजार कोटी रुपयांच्या आठ विकास योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले ...

बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात कृषी अभ्यासक्रम, शरद पवार यांची माहिती - Marathi News | Agriculture Course at Oxford University in collaboration with Agricultural Development Trust of Baramati, information by Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात कृषी अभ्यासक्रम, शरद पवार यांची माहिती

ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या शंभरहून अधिक देशांमधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे ...

कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले?; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर घणाघात - Marathi News | PM Narendra Modi's attack on Sharad Pawar, what he did for farmers when he was agriculture minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले?; PM मोदींचा शरद पवारांवर घणाघात

शेतकऱ्यांच्या नावावर मतांचे राजकारण करणाऱ्यांनी तुम्हाला थेंबथेब पाण्यासाठी तडफडत ठेवले असं मोदींनी म्हटलं. ...

कुणी दुर्लक्ष केलं तर जबरदस्त किंमत सरकारला द्यावी लागेल; शरद पवारांचा इशारा - Marathi News | If someone ignores Yuva Sangharsh Yatra, the government will have to pay a heavy price; Sharad Pawar's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणी दुर्लक्ष केलं तर जबरदस्त किंमत सरकारला द्यावी लागेल; शरद पवारांचा इशारा

रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला युवकांनी मोठी गर्दी केली आहे. शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण करत युवकांनी जंगी स्वागत केले. ...

भूमिपूजनाला गेलो, नारळ फोडला अन् म्हणालो, कारखाना होणार नाही; शरद पवारांनी सांगितली 'ती' आठवण - Marathi News | Went to Bhumi Pujan, broke a coconut and said, there will be no factory; Sharad Pawar told 'that' memory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूमिपूजनाला गेलो, नारळ फोडला अन् म्हणालो, कारखाना होणार नाही; शरद पवारांनी सांगितली 'ती' आठवण

दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार पवार यांनी तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली. ...

शरद पवारांच्या कार्यकारिणीत अजित पवार गटाची पाच नावे; माहिती न घेता जाहीर? - Marathi News | five names of ajit pawar group in sharad pawar executive announced without information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवारांच्या कार्यकारिणीत अजित पवार गटाची पाच नावे; माहिती न घेता जाहीर?

राष्ट्रवादी दोन गटात विभागल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात, कधी इकडे तर कधी तिकडे अशा द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. ...

शरद पवार गटातील यादीत अजित पवार गटाची नावे, परांजपे यांनी केला दावा - Marathi News | Paranjpe claimed the names of Ajit Pawar group in the list of Sharad Pawar group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार गटातील यादीत अजित पवार गटाची नावे, परांजपे यांनी केला दावा

दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणी जाहीर झाली होती. ...