लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार - Marathi News | NCP chief Sharad Pawar has demanded that a caste-wise census be conducted in the entire country | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार

संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना व्हावी, तरच वस्तूस्थिती समोर येईल,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली. ...

मोदी मॅजिक, ईव्हीएम आणि इंडिया आघाडी; निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Modi Magic EVMs and India Alliance Sharad Pawars first reaction on the assembly election result 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी मॅजिक, ईव्हीएम आणि इंडिया आघाडी; निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा निवडणूक निकालाचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीवरही परिणाम होणार का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

निकालांमध्ये भाजपाला अनुकूल ट्रेंड, इंडिया आघाडीवर परिणाम होणार? शरद पवारांचं मोठं विधान - Marathi News | BJP-friendly trend in results, will India Aghadi be affected? Sharad Pawar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालांमध्ये भाजपाला अनुकूल ट्रेंड, इंडिया आघाडीवर परिणाम होणार? शरद पवारांचं मोठं विधान

Election Result 2023: आज सुरू असलेल्या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. या निकालांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

अधिवेशनादरम्यान एक दिवस स्फोट, गौप्यस्फोटासाठी?; जनतेला सत्याचा साक्षात्कार होईल - Marathi News | Tell the public once what happens behind the scenes in politics, the truth will come out | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अधिवेशनादरम्यान एक दिवस स्फोट, गौप्यस्फोटासाठी?; जनतेला सत्याचा साक्षात्कार होईल

सध्या दिवस उजाडला की संजय राऊत, नीलेश राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या असे अनेक नेते माध्यमांना वेगवेगळ्या विषयांचा रतीब घालायला निघतात. ...

गौप्यस्फोट करणार असतील, तर...; शरद पवारांचा अजितदादांसह प्रफुल पटेलांना टोला - Marathi News | NCP Split: Sharad Pawar criticizes Praful Patel, Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौप्यस्फोट करणार असतील, तर...; शरद पवारांचा अजितदादांसह प्रफुल पटेलांना टोला

सिंचन घोटाळ्याबाबतचे विधान पंतप्रधानांनी कोणासाठी केले?, मी प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तकाची वाट पाहतोय ...

२००४ मध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती? शरद पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Was NCP going with BJP in 2004? Sharad Pawar told everything | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२००४ मध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती? शरद पवारांनी सगळंच सांगितलं

२००४ मध्ये नेमकं काय घडलं याची माहिती आज शरद पवार यांनी दिली. ...

“प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची वाट पाहतो, म्हणजे ज्ञानात भर पडेल”; शरद पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | ncp chief sharad pawar replied ajit pawar group praful patel criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची वाट पाहतो, म्हणजे ज्ञानात भर पडेल”; शरद पवारांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar News: लोक पक्ष सोडून का जातात, याच्यावर एखादा चॅप्टर लिहावा, असा टोलाही शरद पवारांनी लगावला. ...

अजित पवारांकडून बालेकिल्ल्यातच आव्हान; बारामती लढण्याच्या घोषणेवर शरद पवार म्हणाले... - Marathi News | Challenge from Ajit Pawar in baramati loksabha seat Sharad Pawar reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांकडून बालेकिल्ल्यातच आव्हान; बारामती लढण्याच्या घोषणेवर शरद पवार म्हणाले...

अजित पवार यांच्या बारामतीची जागा लढण्याच्या घोषणेनंतर शरद पवार यांनी आज याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...