लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार? - Marathi News | Winter Session Maharashtra: Nawab Malik has just entered Vidhan Bhavan premises for the session in nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार?

Winter Session Maharashtra: नवाब मलिक अधिवेशनासाठी नुकतेच विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. ...

शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या संघर्ष सभेला उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह - Marathi News | Uddhav Thackeray, Digvijay Singh at Sangharsh Sabha in presence of Sharad Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या संघर्ष सभेला उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह

बहुतांश आमदारांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी  केला.  ...

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार; पण नक्की कोणत्या गटात बसणार? - Marathi News | NCP leader Nawab Malik will participate in Winter Session Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार; पण नक्की कोणत्या गटात बसणार?

हिवाळी अधिवेशन काळात नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या नक्की कोणत्या गटात बसणार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. ...

राष्ट्रवादीच्या सघर्ष सभेला पवारांसोबत उद्धव ठाकरे, दिग्वीजय सिंह येणार; अनिल देशमुख यांची माहिती - Marathi News | Uddhav Thackeray, Digvijay Singh will come to NCP's Saghrash Sabha along with Sharad Pawar says Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीच्या सघर्ष सभेला पवारांसोबत उद्धव ठाकरे, दिग्वीजय सिंह येणार; अनिल देशमुख यांची माहिती

या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह उपस्थित राहणार आहेत. ...

अधिवेशनात राष्ट्रवादीचं कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा अध्यक्षांचा निर्णय; वाद पेटणार! - Marathi News | maharashtra assembly speakers decision to give NCP office to Ajit Pawar group in the winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनात राष्ट्रवादीचं कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा अध्यक्षांचा निर्णय; वाद पेटणार!

विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाची मागणी मान्य करत विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय त्यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

"सह्यांचं चोरलेलं पत्र आणि अजितदादांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा"; आव्हाडांचा घणाघाती आरोप - Marathi News | ncp sharad pawar faction leader jitendra awhad slams ajit pawar group over ec hearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सह्यांचं चोरलेलं पत्र आणि अजितदादांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा"; आव्हाडांचा आरोप

राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटाचे नेते आमने-सामने आले असून आता व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपही होऊ लागले आहेत. ...

भाजपच्या विजयाने अजित पवार भलतेच खूश; इंडिया आघाडीला लगावला खोचक टोला - Marathi News | Ajit Pawar very happy with BJPs victory in 3 assembly election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या विजयाने अजित पवार भलतेच खूश; इंडिया आघाडीला लगावला खोचक टोला

अजित पवार यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे. ...

मला खेळखंडोबा करायचा नाही, पण...; पवारांबद्दल प्रश्न विचारताच अजितदादांची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | ncp leader ajit pawar hits back at party chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला खेळखंडोबा करायचा नाही, पण...; पवारांबद्दलच्या प्रश्नावर अजितदादांची रोखठोक प्रतिक्रिया

अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना डिवचत पक्षाच्या शिबिरात केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. ...