लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजित पवारांना निर्णय घेण्याचा अधिकार, पण माझी फक्त एकच तक्रार...; पवारांचा खास शैलीत वार - Marathi News | Ajit Pawars right to take decisions but I have only one complaint says ncp chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना निर्णय घेण्याचा अधिकार, पण माझी फक्त एकच तक्रार...; पवारांचा खास शैलीत वार

अजित पवार गटाने काल केलेल्या आरोपांना शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

लोकसभा निवडणुकीत बारामतीचा उमेदवार कोण? शरद पवारांनी केला खुलासा - Marathi News | Who is the candidate of Baramati in Lok Sabha election? Sharad Pawar disclosed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीत बारामतीचा उमेदवार कोण? शरद पवारांनी केला खुलासा

पुण्यातील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.... ...

एकदाही नामोल्लेख नाही, मात्र अजित पवारांवर पलटवार केलाच; पुण्यात शरद पवार बरसले!  - Marathi News | NCP chief Sharad Pawar hits back at Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांना विचलित करण्याचं काम सुरू, पण लढून आपणच जिंकू; शरद पवारांचा पलटवार!

"जे काही घडलं त्यामुळे आपली संघटना स्वच्छ व्हायला लागली आहे आणि नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे," असंही शरद पवार म्हणाले. ...

"मला अजित पवार पाहिजे ते खातं देणार होते, पण.."; अनिल देशमुखांचा पलटवार - Marathi News | "Ajit Pawar was going to give me the ministry I wanted, but..."; Anil Deshmukh's counterattack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला अजित पवार पाहिजे ते खातं देणार होते, पण.."; अनिल देशमुखांचा पलटवार

अनिल देशमुख माझ्यासोबत सगळ्या बैठकांना हजर होते. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होत असताना आमच्याकडून अनिल देशमुख यांचाही मंत्रीपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. ...

तेल लावलेल्या पहिलवानाला हरविण्यासाठी बारामतीत लोकसभेचा आखाडा - Marathi News | Lok Sabha arena in Baramati to defeat the oiled up candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेल लावलेल्या पहिलवानाला हरविण्यासाठी बारामतीत लोकसभेचा आखाडा

नात्यांमध्ये दुरावा न आणता उमेदवार आयात करण्याची शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे.... ...

मोठी बातमी : शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार, अजितदादांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणार! - Marathi News | Big news sharad Pawar will hold a press conference shortly will answer every accusation of Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी : शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार; अजितदादांच्या आरोपांना उत्तर देणार!

अजित पवार गटाने गंभीर आरोप करत संशयाचं धुकं निर्माण केल्यानंतर आज शरद पवार सडेतोड प्रत्युत्तर देणार आहेत. ...

... म्हणूनच पवार पंतप्रधान झाले नाहीत, प्रफुल्ल पटेल यांचा सनसनाटी दावा - Marathi News | ... That is why Pawar did not become Prime Minister, Praful Patel's sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणूनच पवार पंतप्रधान झाले नाहीत, प्रफुल्ल पटेल यांचा सनसनाटी दावा

Sharad Pawar: ऐनवेळी कच खाल्ल्याने शरद पवार तेव्हा पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या  शिबिरात केला.  ...

तुम्ही सरकारमध्ये जा; मी अध्यक्षपद सोडतो, असे शरद पवार म्हणाले होते, अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Sharad Pawar had said, You go into government; I will leave the post of President, Ajit Pawar's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही सरकारमध्ये जा; मी अध्यक्षपद सोडतो, असे शरद पवार म्हणाले होते, अजित पवारांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar: भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली होती. शरद पवारांनी मला बोलावून सांगितले की, आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. ...