लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजितदादांकडून आरोपांची मालिका; पवारांच्या युवा शिलेदाराने जुना VIDEO काढत कोंडीत पकडलं! - Marathi News | ncp youth leader mahebub shaikh slams ajit pawar over old video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांकडून आरोपांची मालिका; पवारांच्या युवा शिलेदाराने जुना VIDEO काढत कोंडीत पकडलं!

अजित पवारांच्या चौफेर टीकेनंतर आता शरद पवार गटातील नेतेही आक्रमक झाले आहेत. ...

पवारांची खरी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; जयंत पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा - Marathi News | sharad Pawars true ncp on the road for farmers Jayant Patil targets Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांची खरी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; जयंत पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा

शेतकरी प्रश्नावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. तसंच अजित पवार गटावरही निशाणा साधला. ...

रोहित पवारांनी टाळलं, पण काका अजित पवारांनी तलवार उपसली; पुतण्यावर पहिला वार - Marathi News | NCP leader Ajit Pawar slams party MLA and nephew Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा पुतण्यावर पहिला वार; रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेबद्दल म्हणाले...

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवारांवर थेट टीका करणं टाळलं आहे. मात्र आता अजित पवार यांनी पहिल्यांदाच रोहित पवारांना फटकारलं आहे. ...

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; "तुम्ही पवार नसता तर..." - Marathi News | Jitendra Awhad criticized Ajit Pawar's accusation against Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; "तुम्ही पवार नसता तर..."

शरद पवारांचा राजकीय प्रवास कायमचा धुळीत मिळवायचा आणि आपण सत्तेत राहायचे हे आम्हाला नामंजूर होते. सत्ता आमच्यासाठी महत्त्वाची नाही असं आव्हाड म्हणाले. ...

सत्तेत सामील होण्याआधी पवारांसोबत काय ठरलं होतं? अजितदादांचा पहिल्यांदाच खळबळजनक दावा - Marathi News | What was decided with sharad Pawar before joining state government Ajit pawar sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा; शरद पवारांनीच प्रस्ताव दिला होता: अजितदादांचा दावा

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावनिक झाले आणि पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आंदोलन करू लागले होते. ...

लोकसभेत बारामतीची जागा लढणारच, अजित पवारांचं खुलं आव्हान; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Baramati seat to be contested in Lok Sabha, Ajit Pawar's open challenge; Supriya Sule's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही बारामती लढणारच, अजित पवारांचं थेट आव्हान; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार यांनी आपल्या गटाच्या कर्जत येथील आजच्या शिबिरातून लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ...

शपथविधीनंतरच्या २ बैठकीत शरद पवारांनी गाफील ठेवलं; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Everything was going to be restored in NCP, Sharad Pawar ignored it, Ajit Pawar's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीनंतरच्या २ बैठकीत शरद पवारांनी गाफील ठेवलं; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

१२ ऑगस्टला मला एका उद्योगपतीनं पुण्यात जेवायला बोलवले. तिथे मला सांगितले. वरिष्ठांशी चर्चा झाली. तिथे जयंत पाटील येतील, तुम्ही असाल आणि मी असेल असा निरोप आला. ...

जयंत पाटलांनी 'तो' शब्द पाळला नाही; अजित पवारांनी सांगितला एकत्र असतानाचा किस्सा - Marathi News | Jayant Patil did not follow the word 'he'; An old story told by Ajit Pawar of prakash solunke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटलांनी 'तो' शब्द पाळला नाही; अजित पवारांनी सांगितला एकत्र असतानाचा किस्सा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मीडिया आणि पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. ...