लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
भाजपसोबत गेलो म्हणजे पाप केले नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण - Marathi News | Sunil Tatkare explains that he did not commit a sin if he went with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपसोबत गेलो म्हणजे पाप केले नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण

Sunil Tatkare : आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो म्हणजे महापाप केले, असा दावा केला जात आहे, पण यापूर्वी किमान चार वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो शेवटच्या क्षणी फिरवण्यात आला, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ...

२००४ मध्येच NCP-BJP-शिवसेना युती होणार होती, पण...; प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट - Marathi News | The NCP-BJP-Shiv Sena alliance was supposed in 2004 itself, but...; Praful Patel's secret explosion about Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२००४ मध्येच NCP-BJP-शिवसेना युती होणार होती, पण...; प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट

माझ्या पुस्तकाची वाट पाहा, अशा बऱ्याच गोष्टी ज्या अजितदादांनाही माहिती नाहीत त्या मला माहिती आहेत असं प्रफुल पटेल म्हणाले. ...

भविष्यात पुस्तक लिहिणार, खूप मटेरियल मिळेल; प्रफुल्ल पटेल यांचे सुतोवाच - Marathi News | Will write a book in the future make my case get a lot of material says Praful Patel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भविष्यात पुस्तक लिहिणार, खूप मटेरियल मिळेल; प्रफुल्ल पटेल यांचे सुतोवाच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबीरात बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी इशारा दिला. ...

अजित पवार भेकड नाहीत तर स्वत:चा पक्ष का नाही काढला? शरद पवार गटाकडून १० तिखट सवाल  - Marathi News | If Ajit Pawar is not a coward why did he not form his own party 10 questions from Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार भेकड नाहीत तर स्वत:चा पक्ष का नाही काढला? शरद पवार गटाकडून १० तिखट सवाल 

शरद पवार गटाकडून सुनील तटकरेंवर पलटवार करत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. ...

घड्याळ तेच, वेळ नवी..! अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; प्रफुल पटेलांचा खुलासा - Marathi News | NCP leader Praful Patel reveals whether Ajit Pawar-Sharad Pawar will come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घड्याळ तेच, वेळ नवी..! अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; प्रफुल पटेलांचा खुलासा

निवडणूक आयोगाच्या सुनावणीत समोरच्यांकडे काही मुद्दे नाहीत त्यामुळे वेगळे मुद्दे मांडले जातायेत असा आरोप पटेलांनी शरद पवार गटावर केला. ...

कडू-गोड अनुभवांचे घोट पचवणारे लोक अशी ख्याती असते डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची! - Marathi News | December Birthday Astrology: People born in December have a reputation for digesting bitter-sweet experiences! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कडू-गोड अनुभवांचे घोट पचवणारे लोक अशी ख्याती असते डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची!

December Birthday Astrology: डिसेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत जन्मलेले आळशी, हट्टी, गर्विष्ठ तर शेवटच्या १५ दिवसांत जन्मलेले अतिशय सृजनशील, कलाकार आणि हौशी असतात.  ...

अजित पवार गट शरद पवार यांच्याविरुद्ध का लढला नाही? - Marathi News | Why Ajit Pawar group did not fight against Sharad Pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गट शरद पवार यांच्याविरुद्ध का लढला नाही?

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासाठी सुरू असलेल्या संघर्षात बुधवारी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगापुढे ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. ...

पवारांच्या भूमिकेबद्दल खळबळजनक दावे; अजितदादांसमोरच सुनील तटकरे कडाडले, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Sunil Tatkare alligations on Sharad Pawar at NCP camp in Karjat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या भूमिकेबद्दल खळबळजनक दावे; अजितदादांसमोरच सुनील तटकरे कडाडले

सरकारमध्ये सहभागी होण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाची पाठराखण करत सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ...