लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
अमिताभ बच्चन यांनी बदला चित्रपटाबाबत व्यक्त केली ही खंत? - Marathi News | Amitabh Bachchan COMPLAINS About Badla's Success Being IGNORED; Producer SRK Has This To Say! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी बदला चित्रपटाबाबत व्यक्त केली ही खंत?

बदला या चित्रपटाच्या यशाची निर्माते, डिस्ट्रीब्यूट तसेच बॉलिवूड मधील कोणत्याही व्यक्तीने दखल घेतली नाही असे अमिताभ यांचे म्हणणे आहे. ...

बाल शिक्षणावर आधारित सिनेमात दिसणार पुष्कर लोणकर - Marathi News | Pushkar lonkar will seen in movie which base on child education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाल शिक्षणावर आधारित सिनेमात दिसणार पुष्कर लोणकर

'सलमान सोसायटी' या चित्रपटातील दुसऱ्या सत्राचे  चित्रीकरण नुकतेच आटपाडी येथे करण्यात आले होते. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा सगळी बच्चेकंपनी चित्रीकरणाला लागली आहे.  ...

'डॉन3'मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार जोया अख्तरचा 'हा' आवडता अभिनेता - Marathi News | Ranveer singh is going to replace shah rukh khan in don 3 after king khan walkout | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन3'मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार जोया अख्तरचा 'हा' आवडता अभिनेता

गतवर्षी आलेला शाहरुख खानचा झिरो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला त्यानंतर शाहरुख आपल्या सिनेमांना घेऊन खूपच सिलेक्टिव्ह झाला आहे. ...

IPL 2019 : 'किंग खान'नंतर बाहुबलीकडून आंद्रे रसेलच्या खेळीचं कौतुक, म्हणाला... - Marathi News | IPL 2019 : Shah Rukh Khan Salutes Andre Russell Heroics With Baahubali Tribute | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'किंग खान'नंतर बाहुबलीकडून आंद्रे रसेलच्या खेळीचं कौतुक, म्हणाला...

IPL 2019 : आंद्रे रसेलच्या वादळासमोर 205 धावाही कमी पडतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. ...

शाहरूख खानने ३१ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत केला रोमांस, पहा Video - Marathi News | Shah Rukh Khan made romance with actress for 31 years, see Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानने ३१ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत केला रोमांस, पहा Video

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ३१ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत शाहरूख रोमांस करताना दिसतो आहे. ...

पत्नी गौरी खानने सांगितले शाहरूख खानचे ‘सीक्रेट’!! - Marathi News | Shah Rukh Khan takes hours to dress up, says Gauri Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नी गौरी खानने सांगितले शाहरूख खानचे ‘सीक्रेट’!!

अलीकडे  शाहरुख खान व गौरी खान  या बॉलिवूडच्या ‘मेड फॉर इच अदर’ कपलने ‘मोस्ट स्टाईलिश कपल’च्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आणि या निमित्ताने किंगखान शाहरूखचे एक ‘सीक्रेट’ जगासमोर आले. ...

काय सांगता? सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधून शाहरुख गायब? - Marathi News | Shahrukh khan missing from highest grossing films? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधून शाहरुख गायब?

सध्या किंग खानचा प्रभाव कमी होताना दिसतो आहे. कारण बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप दहा हिंदी चित्रपटांच्या यादीत शाहरुखचा एकही चित्रपट नाही. ...

सारा अली खानने शाहरुखला म्हटले ‘अंकल’; मग झाले असे काही!! - Marathi News | sara ali khan called shahrukh khan uncle at filmfare award 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानने शाहरुखला म्हटले ‘अंकल’; मग झाले असे काही!!

फिल्मफेअर पुरस्काराने जिंकल्याच्या आनंदात सारा इतकी काही भान विसरली की, ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात ती शाहरूख खानला चक्क ‘अंकल’ बोलून गेली. होय, चक्क ‘अंकल’. ...