लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
बॉक्स ऑफिसवर १०० करोडहून अधिकच कमवतात या बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट - Marathi News | 100 crore club bollywood movies actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर १०० करोडहून अधिकच कमवतात या बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट

या कारणामुळे शाहरुख खानच्या पार्टीत आमिर खान घेऊन गेला होता जेवणाचा डब्बा - Marathi News | When Aamir Khan refused to eat food at Shah Rukh Khan's home during a party - WATCH VIDEO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे शाहरुख खानच्या पार्टीत आमिर खान घेऊन गेला होता जेवणाचा डब्बा

आमिर त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच सतर्क असतो. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमिरला तू पार्टीमध्ये गेल्यावर काय खातोस असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आमिरने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...

आलिया भट नंतर आता हा बॉलिवूडचा अभिनेता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात - Marathi News | After Alia Bhatt, Shah Rukh Khan to enter South Indian cinema? Will work in Vijay & Nayanthara's next? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट नंतर आता हा बॉलिवूडचा अभिनेता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात

आलियाच्या आरआरआर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण राजामौली यांनी बाहुबलीसारखा प्रसिद्ध चित्रपट बनवला आहे. ...

या कारणामुळे विकी कौशल लपला होता शाहरुख खानच्या घरातील पडद्यामागे... वाचून तुम्ही देखील हसाल खळखळून - Marathi News | When Vicky Kaushal had to hide behind the curtain of Shah Rukh Khan’s house, says ‘I was afraid koi dekh na le’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे विकी कौशल लपला होता शाहरुख खानच्या घरातील पडद्यामागे... वाचून तुम्ही देखील हसाल खळखळून

विकीचा फॅशन सेन्स खूपच चांगला असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे असते. पण तुम्हाला माहीत आहे का, विकीला एकदा त्याच्या कपड्यांमुळे चक्क शाहरुख खानच्या बंगल्यात पडद्यामागे लपण्याची वेळ आली होती. ...

 शाहरुख खानला ‘हिट’ची प्रतीक्षा; पण श्रीराम राघवन यांनीही केली निराशा!! - Marathi News | sriram raghavan will work with shahrukh khan on only this condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : शाहरुख खानला ‘हिट’ची प्रतीक्षा; पण श्रीराम राघवन यांनीही केली निराशा!!

किंगखान शाहरुख खान याला बॉलिवूडचा ‘किंगखान’ ही ओळख कायम ठेवायची असेल तर एका ‘हिट’ची गरज आहे. सध्या त्याचदिशेने त्याची धडपड सुरु आहे. तूर्तास शाहरूख अनेक मोठ्या दिग्गजांना भेटतो आहे. एका चांगल्या स्क्रिप्टचा शोध घेतोय. ...

IPL 2019 : आंद्रे रसेलनं घेतली 'विशेष' व्यक्तीची भेट, जिंकली साऱ्यांची मनं - Marathi News | IPL 2019: Andre Russell's heartwarming hug to differently abled KKR fan | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आंद्रे रसेलनं घेतली 'विशेष' व्यक्तीची भेट, जिंकली साऱ्यांची मनं

करण जोहरने केले ‘लाईक’ अन् सोशल मीडियावर ट्रेंड झाला #ShameOnKaranJohar हॅशटॅग ! - Marathi News | shame on karan johar trends on twitter as he accidently likes tweet on kesari abusing shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने केले ‘लाईक’ अन् सोशल मीडियावर ट्रेंड झाला #ShameOnKaranJohar हॅशटॅग !

करण जोहर व शाहरुख खानची मैत्री बॉलिवूडची सर्वाधित जुनी व सच्ची मैत्री आहे. पण अलीकडे असे काही झाले की, चाहते या मैत्रीकडे संशयाच्या नजरेतून बघू लागले आणि बघता बघता सोशल मीडियावर ‘ShameOnKaranJohar’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला. ...

सैफ, अक्षयनंतर आता ‘किंगखान’ शाहरुख खानचा होणार ‘डिजिटल डेब्यू’! - Marathi News | Shah Rukh Khan to make his digital debut with a thriller web-series? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ, अक्षयनंतर आता ‘किंगखान’ शाहरुख खानचा होणार ‘डिजिटल डेब्यू’!

नुकतीच अक्षयने ‘द एंड’ या त्याच्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. आता किंग खान शाहरूख खान यानेही डिजिटलकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...