लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
शाहरूख खान समीक्षकांवर घसरला, म्हणे, चित्रपट आहे; हॉटेल नाही!! - Marathi News | shahrukh khan asks critics to move over the star system | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खान समीक्षकांवर घसरला, म्हणे, चित्रपट आहे; हॉटेल नाही!!

समीक्षकांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी शाहरूख ब-याच दिवसांपासून एका संधीच्या शोधात होता. अखेर ‘क्रिटिक्स फिल्म अवॉर्ड २०१९’च्या निमित्ताने एसआरकेने ही संधी गाठलीच. ...

नीना गुप्तांनी शाहरूख खान, करण जोहरला म्हटले मतलबी! हे आहे कारण!! - Marathi News | shah rukh khan karan johar are mean and cheap here why neena gupta feels so | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्तांनी शाहरूख खान, करण जोहरला म्हटले मतलबी! हे आहे कारण!!

नीना यांनी शाहरूख खान व करण जोहर यांना मुलगी मसाबाच्या डोक्यातचे अ‍ॅक्टिंगचे भूत उतरवण्यासाठी मदत मागितली होती. पण या मदतीच्या अनुषंगाने नीना यांना एक कटू अनुभव आला. ...

‘त्या’ भांडणाने बदलले होते आयुष्य; आता सात वर्षांनंतर कमबॅक करणार शिरीष कुंदर!! - Marathi News | farah khan husband shirish kunder to make comeback after 7 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ भांडणाने बदलले होते आयुष्य; आता सात वर्षांनंतर कमबॅक करणार शिरीष कुंदर!!

शाहरूख खान आणि फराह खानचा पती शिरीष कुंदर यांच्या ७ वर्षांपूर्वी झालेले भांडण कुणाला ठाऊक नाही. सात वर्षांपूर्वीच्या या भांडणाने शाहरूखच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. पण शिरीष कुंदर याचे आयुष्य मात्र पूर्णपणे बदलले. ...

केआरकेने पुन्हा केले शाहरुख खानला लक्ष्य, सांगतोय या कारणामुळे शाहरुख देतोय फ्लॉप चित्रपट - Marathi News | Kamaal R Khan KRK Twitter Reaction on Bollywood Star shahrukh khan flop movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केआरकेने पुन्हा केले शाहरुख खानला लक्ष्य, सांगतोय या कारणामुळे शाहरुख देतोय फ्लॉप चित्रपट

शाहरुखचे चित्रपट म्हटले की, ते बॉक्स ऑफिसवर हिटच होणार असे म्हटले जाते. पण गेल्या काही वर्षांत शाहरुख खानला एकही हिट चित्रपट देता आला नाहीये. ...

IPL 2019 : कोलकात्याच्या सामन्यात शाहरुख खान झाला इमोशनल - Marathi News | IPL 2019: Shahrukh Khan Emotional in Kolkata match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कोलकात्याच्या सामन्यात शाहरुख खान झाला इमोशनल

डॉन 3 या चित्रपटाच्या नायकाबाबत फरहान अख्तरने केला खुलासा - Marathi News | Farhan Akhtar on rumours of Ranveer Singh replacing Shah Rukh Khan in 'Don 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉन 3 या चित्रपटाच्या नायकाबाबत फरहान अख्तरने केला खुलासा

शाहरुखने काही वैयक्तिक कारणांमुळे डॉन 3 सोडून दिला असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. ...

शाहरुखला ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचे निधन - Marathi News | shahrukh khan debut tv show fauji director colonel raj kapoor dies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखला ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचे निधन

शाहरूख खानला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचे बुधवारी रात्री उशीरा निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ...

बिग डिल!! कोट्यवधीत विकले गेले शाहरूख खानच्या चित्रपटांचे हक्क! - Marathi News | satellite channel had bought rights shahrukh khan 22 old films right multi crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग डिल!! कोट्यवधीत विकले गेले शाहरूख खानच्या चित्रपटांचे हक्क!

किंगखान शाहरुख खानच्या फिल्मी करिअरला सध्या ओहोटी लागलीय. पण म्हणून किंगखानची डिमांड जराही कमी झालेली नाही. विश्वास बसत नसेल तर ही ताजी बातमी वाचाच. ...