शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
Radhika Apte : राधिका आपटे ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजासाठीही राधिका खूप प्रसिद्ध आहे. अलीकडेच एका मीडिया मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाबाबत धक्कादायक खुलासा केला आ ...
Shahid Kapoor On Nepotism : स्टार किड्सना इंडस्ट्रीमध्ये सहज प्रवेश मिळतो, असे अनेकदा म्हटले जाते. पण हे पूर्ण सत्य नाही, कारण नेपोटिझमच्या या यादीत शाहिद कपूर बसत नाही. वडिलांमुळे आपल्याला कधीही काम मिळाले नाही, असे त्याने सांगितले. ...
Farzi 2 Web Series : २०२३ साली शाहिद कपूरने ब्लॅक कॉमेडी क्राईम थ्रिलर वेब सिरीज 'फर्जी'सह ओटीटीवर पदार्पण केले होते. 'द फॅमिली मॅन' फेम राज आणि डीके यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सीरिजने खूप प्रसिद्धी मिळवली होती. आता निर्मात्यांनी 'फर्जी सीझन ...
२०१९ साली रिलीज झालेल्या 'कबीर सिंग' चित्रपटाला बरीच टीक सहन करावी लागली. याबद्दल शाहिदचे वडील आणि अभिनेते पंकज कपूर यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत व्यक्त केलंय ...
Jab We Met : 'जब वी मेट' चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूरची जोडी खूप आवडली. या चित्रपटातील करीनाच्या चुलबुल्या शैलीचे खूप कौतुक होत आहे. पण करीनाच्या आधी या चित्रपटासाठी आणखी एका अभिनेत्रीला साइन करण्यात आले होते. ...