लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण, मराठी बातम्या

Sexual abuse, Latest Marathi News

मुलीवर बलात्कार केल्याचा बापानं घेतला बदला; आरोपीला कोर्टासमोरच गोळी झाडून केलं ठार - Marathi News | Father takes revenge for raping daughter; The accused was shot dead in front of the court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीवर बलात्कार केल्याचा बापानं घेतला बदला; आरोपीला कोर्टासमोरच गोळी झाडून केलं ठार

Rape Accused Shot dead : दिलशाद जामिनावर बाहेर होता असून पहिल्या तारखेला तो कोर्टात पोहोचला होता तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. ...

१२ वर्षीय मुलगी ऑनलाईन क्लासला होती, शेजाऱ्याने तिला एकटी असल्याचं पाहून घरात घुसून केला बलात्कार - Marathi News | A 12-year-old girl was in an online class when a neighbor saw her alone and enter into her house and raped her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वर्षीय मुलगी ऑनलाईन क्लासला होती, शेजाऱ्याने तिला एकटी असल्याचं पाहून घरात घुसून केला बलात्कार

Rape Case : ही मुलगी इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी असून सध्या तिचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, त्यामुळे बुधवारी मुलगी ऑनलाईन क्लासेससाठी घरात एकटी होती. ...

पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | Police constable sexually abused a married woman | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

आरोपी लालश्याम हा यापूर्वी ब्रह्मपुरी ठाण्यात कार्यरत होता. तेव्हा त्याची पीडितेसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केला. ...

बिहारमध्ये दबंगगिरी! ९ वी च्या मुलीवर गॅंगरेप; ५ हजार घेऊन गप्प बस, अन्यथा... - Marathi News | Deal on gangrape, take five thousand rupees! Otherwise ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहारमध्ये दबंगगिरी! ९ वी च्या मुलीवर गॅंगरेप; ५ हजार घेऊन गप्प बस, अन्यथा...

Gangrape Case : पाच हजार रुपये घेऊन प्रकरण सोडवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. ...

संतापजनक! किंचाळ्या ऐकून वडील गेले अन् मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास केला प्रतिकार - Marathi News | Annoying! Rape of a minor girl, inhuman beating of a resisting father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! किंचाळ्या ऐकून वडील गेले अन् मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास केला प्रतिकार

Rape Case : अल्पवयीन मुलगी, इयत्ता 8 ची विद्यार्थिनी आहे. वडील आणि एका लहान भावासोबत ती राहत होती. ...

दुःखद! १६ वर्षीय विद्यार्थिनी राहिली गरोदर; आत्महत्येनंतर प्रिन्सिपल, वॉर्डनसह ३ जणांना अटक - Marathi News | 16 year old student remains pregnant; 3 arrested including principal, warden after suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुःखद! १६ वर्षीय विद्यार्थिनी राहिली गरोदर; आत्महत्येनंतर प्रिन्सिपल, वॉर्डनसह ३ जणांना अटक

Suicide Case : चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम येथे मुलगी सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी पोहोचली तेव्हा ही बाब उघडकीस आली. ...

घरी सोडून देण्याच्या नावावर जंगलात नेऊन केले कुकर्म, आरोपी अटकेत - Marathi News | man arrested for raped a minor girl | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरी सोडून देण्याच्या नावावर जंगलात नेऊन केले कुकर्म, आरोपी अटकेत

भाजीपाला खरेदीनंतर अल्पवयीन मुलगी गावाकडे परत जाताना तरुणाने तिला गावाला सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसविले. त्यानंतर दुचाकीत पेट्रोल भरायचे असल्याचे सांगून त्याने वाहन थेट जंगलात नेले आणि तिच्याशी कुकर्म केले. ...

FIR दाखल न केल्यास आत्महत्या करेन! बलात्कार पीडितेने दिला इशारा, काँग्रेस आमदाराच्या मुलाच्या अडचणीत वाढ - Marathi News | I will commit suicide if FIR is not filed! Rape victim warns Congress MLA's son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :FIR दाखल न केल्यास आत्महत्या करेन! बलात्कार पीडितेने दिला इशारा, काँग्रेस आमदाराच्या मुलाच्या अडचणीत वाढ

Rape Case : बलात्कार पीडितेनेही पोलिसांकडे अर्ज केला. त्यात तिने दोन दिवसांत करणवर एफआयआर नोंदवला नाही तर सीएम हाऊससमोर आत्महत्या कारेन, असा इशारा दिला. ...