लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण, मराठी बातम्या

Sexual abuse, Latest Marathi News

धक्कादायक! महिलेवर गँगरेप, सासऱ्याची विचारपूस करण्याच्या बहाण्याने नराधम घुसले घरात - Marathi News | Shocking! accused entered the house under the pretext of gangraping the woman and questioning her father-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महिलेवर गँगरेप, सासऱ्याची विचारपूस करण्याच्या बहाण्याने नराधम घुसले घरात

Gangrape Case : महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले. महिलेवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला असून तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

लज्जास्पद! मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप, आरोपींनी पीडितेला लुधियानाहून जबरदस्तीने आणले हरियाणाला  - Marathi News | Shame! Accused forcibly brought victim from Ludhiana to Haryana, gangraped in running car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप, आरोपींनी पीडितेला लुधियानाहून जबरदस्तीने आणले हरियाणाला 

Gangrape Case :पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र कुमार यांनी झिरो एफआयआर नोंदवला आणि मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला पोलिसांच्या देखरेखीखाली वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले. ...

महिलेला विवस्त्र करून पार्कात काठ्यांनी केली मारहाण, लैंगिक अत्याचारानंतर केला खून - Marathi News | Woman stripped naked, beaten with sticks in park, murdered after sexual assault | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला विवस्त्र करून पार्कात काठ्यांनी केली मारहाण, लैंगिक अत्याचारानंतर केला खून

Sexual Abuse And Murder : तिचा मृतदेह एका उद्यानामध्ये विवस्त्र आणि विकृत अवस्थेत सापडला होता. या अमानुष हल्ल्यानंतर महिलेचा चेहरा ओळखणेही कठीण झाले होते. ...

२ मुलींना चार वर्षांपासून बंधक बनवून केला बलात्कार, पोलिसांनी सुटका केल्यानंतर अश्रू झाले अनावर - Marathi News | Two girls have been held hostage for four years and raped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ मुलींना चार वर्षांपासून बंधक बनवून केला बलात्कार, पोलिसांनी सुटका केल्यानंतर अश्रू झाले अनावर

Rape Case : मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आता त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. ...

महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्याचं केलं होतं लैंगिक शोषण, मग केलं त्याच्याशी लग्न; कोर्टाने केस घेतली मागे - Marathi News | US : Woman teacher made physical relation with student then married case dropped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्याचं केलं होतं लैंगिक शोषण, मग केलं त्याच्याशी लग्न; कोर्टाने केस घेतली मागे

इथे २६ वर्षीय हायस्कूल महिला शिक्षिका बेली टर्नर (Baylee Turner) ला एका विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाचा सामना करावा लागला होता. ...

केस मागे घेण्यासाठी न्यायालयात समझोता; पुन्हा केली बळजबरी! - Marathi News | woman sexually assaulted by accused after settlement in court to withdraw rape case on condition of marriage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केस मागे घेण्यासाठी न्यायालयात समझोता; पुन्हा केली बळजबरी!

लग्न करण्याच्या अटीवर पीडिताने ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून परत घेतले. त्यानेदेखील त्यावेळी लग्न करण्याची बतावणी करून केस मागे घेण्याची विनवणी केली.  ...

रेप करून फरार झाला, भूकेमुळे पकडला गेला; एका कबाबमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | First of its kind rapist tracked down by food delivery app in Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रेप करून फरार झाला, भूकेमुळे पकडला गेला; एका कबाबमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, आरोपी ४३ वर्षीय डेनिअल हसन आणि पीडितेची गेल्यावर्षी मे महिन्यात डेटिंग साइटवर भेट झाली होती. ...

९ वीच्या विद्यार्थिनीसोबत १२ वीच्या युवकानं बनवले संबंध; न्यूड व्हिडीओ केला व्हायरल - Marathi News | Physical Relationship made by a 12th student with a 9th student; Threatening to make nude videos viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :९ वीच्या विद्यार्थिनीसोबत १२ वीच्या युवकानं बनवले संबंध; न्यूड व्हिडीओ केला व्हायरल

Rape Case : व्हिडिओ कॉलदरम्यान तरुणाने पीडितेचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला, नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...