लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान

Science, Latest Marathi News

‘दिव्यां’च्या संस्कृतीसोबत ‘डेटा’ संस्कृती हवी... - Marathi News | We want a data culture with the culture of lamps.... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दिव्यां’च्या संस्कृतीसोबत ‘डेटा’ संस्कृती हवी...

आपली आर्थिक क्षमता, तंत्रज्ञानातील मागासपणा आणि लोकांमध्ये असलेला एकजुटीचा अभाव हे अंगभूत दोष लक्षात घेता, भारतातील टाळेबंदी अभियान हे कौतुकास्पद आहे. परंतु, ते पुरेसे नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. भारतातील नेतृत्वात मुख्य उणीव दिसते ती डेटाचा वापर ...

डॉ. जयंत नारळीकर  देणार सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे - Marathi News | Dr. Jayant Narlikar answers the common man questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. जयंत नारळीकर  देणार सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे

सर्वसामान्यांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना  डॉ. जयंत नारळीकर (खगोलशास्त्र), डॉ.संजीव गलांडे (जीवशास्त्र- कोरोनासह) आणि डॉ.आनंद कर्वे (शेती) या हे तज्ज्ञ संबंधित विषयावर इलेक्ट्रोनिक  माध्यमातून उत्तरे देतील. ...

CoronaVirus वाराणसीतून खूशखबर! तासाभरात कोरोना चाचणीचा निकाल लागणार; वैज्ञानिकांना मोठे यश - Marathi News | CoronaVirus kit developed test results within an hour; success for women scientists hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus वाराणसीतून खूशखबर! तासाभरात कोरोना चाचणीचा निकाल लागणार; वैज्ञानिकांना मोठे यश

किटचा खर्च परदेशी किटपेक्षा निम्म्याने कमी होणार आहे. ...

'या' कारणाने जायन्ट व्हायरसचा वाढू शकतो धोका, जाणून घ्या कसे असतात अन् कुठून येतात 'हे' व्हायरस! - Marathi News | Giant virus may harm our life if glacier melting will continue api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' कारणाने जायन्ट व्हायरसचा वाढू शकतो धोका, जाणून घ्या कसे असतात अन् कुठून येतात 'हे' व्हायरस!

जरा विचार करा की, काय होईल जेव्हा आपल्याला हजारो वर्षांपासून खोल जमिनीत गोठलेल्या व्हायरससोबत लढावं लागेल, ज्यात आपल्यापेक्षा जास्त जीन्स असतील? ...

Coronavirus: वैज्ञानिकांना दिसला आशेचा किरण; कोरोना व्हायरसनेच दिलीय मोठी संधी - Marathi News | Coronavirus: Scientists see a ray of hope; Corona virus not changing state hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: वैज्ञानिकांना दिसला आशेचा किरण; कोरोना व्हायरसनेच दिलीय मोठी संधी

अमेरिकेतील वैज्ञानिक या व्हायसरच्या वाढीवर अभ्यास करत आहेत. त्यांना एका व्हायरसपेक्षा दुसरा व्हायरस जास्त ताकदवर असल्याचे आढळलेले नाही. ...

कोरोना व्हायरसमधून 'स्ट्रेन्स' वेगळे करणारा भारत 5वा देश, औषध बनवण्यासाठी होणार मोठी मदत - Marathi News | Indian scientists discovered corono virus strain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना व्हायरसमधून 'स्ट्रेन्स' वेगळे करणारा भारत 5वा देश, औषध बनवण्यासाठी होणार मोठी मदत

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहिनीनुसार, वैज्ञानिक मंडळी बऱ्याच दिवसांपासून कोरोना व्हायरसवर काम करत होते. पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचे स्ट्रेन वेगळे करण्यात यश मिळवले आहे.  ...

विद्यार्थ्यांनी तयार केली सौर ऊर्जेवरील सायकल - Marathi News | Solar Cycle Created by Students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विद्यार्थ्यांनी तयार केली सौर ऊर्जेवरील सायकल

अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे ...

या जिल्हा परिषद शाळेत १२ लाख रुपयांच्या प्रयोगशाळेत विद्यार्थी गिरवताहेत विज्ञानाचे धडे - Marathi News | In this zilha parishad school, a student did science practicals in 12 lacks of a laboratory | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :या जिल्हा परिषद शाळेत १२ लाख रुपयांच्या प्रयोगशाळेत विद्यार्थी गिरवताहेत विज्ञानाचे धडे

मालुंजा बु. हे ९७० लोकसंख्येचे गाव. या गावात पहिली ते आठवीपर्यंत जि.प.ची शाळा आहे ...