लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विज्ञान

विज्ञान, मराठी बातम्या

Science, Latest Marathi News

मंगळग्रहावर कसा होतो सूर्यास्त, नासाने प्रथमच दाखवला अदभूत आणि नयनरम्य फोटो  - Marathi News | How the sunset happens on Mars, NASA showed for the first time a wonderful and beautiful photo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळग्रहावर कसा होतो सूर्यास्त, नासाने प्रथमच दाखवला अदभूत आणि नयनरम्य फोटो 

Sunset on Mars : कधी तुम्ही सूर्यमालेतील इतर ग्रहांवरील सूर्यास्त कसा दिसत असेल, याचा विचार केला आहे का? अनेकांनी हा विचारच केलेला नसेल. मात्र आता NASAने मंगळ ग्रहावरील सूर्यास्ताची काही नयनरम्य छायाचित्रे समोर आणली आहेत. ...

पृथ्वीवर २५ कोटी वर्षांपूर्वी आला होता प्रलय, ९० टक्के जीव भस्मसात; यामागचं कारण कळालं... - Marathi News | Great Dying Mass Extinction That Wiped Out Species Was Driven By Volcanic Eruption China Study Finds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर २५ कोटी वर्षांपूर्वी आला होता प्रलय, ९० टक्के जीव भस्मसात; यामागचं कारण कळालं...

पृथ्वीवर आजपासून तब्बल २५ कोटी वर्षांपूर्वी महाप्रलय आला होता आणि यात जवळपास ९० टक्के जीव भस्मसात झाले होते. ...

Oumuamua: पृथ्वीजवळून गेली रहस्यमय वस्तू, अनेक दिवसांपासून बनली होती गुढ, आता हावर्डने केला मोठा दावा - Marathi News | The mysterious object that passed close to the earth, which had been a mystery for many days, now made a big claim by Howard | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीजवळून गेली रहस्यमय वस्तू, अनेक दिवसांपासून बनली होती गुढ; आता हावर्डने केला मोठा दावा

Oumuamua:  सन २०१७ मध्ये पृथ्वीच्या जवळून गेलेले इंटरस्टेलर ऑब्जेक्ट Oumuamua तज्ज्ञांसाठी एक आव्हान बनले आहे. या रहस्यमय ऑब्जेक्टला तज्ज्ञ एका पाठोपाठ एक नवनवी व्याख्या देत आहेत. त्यामुळे त्याबाबत मांडलेली आधीची थिअरी ही निरर्थक ठरत आहे. ...

गुरू, शुक्र, शनि बघायचे तर रमन विज्ञान केंद्रात या; ग्रह, तारे पाहण्यासाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’ - Marathi News | If you want to see Jupiter, Venus, Saturn, come to Raman Science Center; Star gazing party to see planets and stars | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरू, शुक्र, शनि बघायचे तर रमन विज्ञान केंद्रात या; ग्रह, तारे पाहण्यासाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’

Nagpur News दिवाळीच्या सुट्ट्यात अंतराळाची सफर करायची आहे, आपल्यापासून लाखाे किलाेमीटरवर फिरणारे गुरू, शुक्र, शनि बघायचे आहेत तर रमन विज्ञान केंद्रात या. हाेय केंद्राने खास विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’ अरेंज केली आहे. ...

नागपुरात डीएनए प्रयाेगशाळा व महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील तिसऱ्या वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of DNA Laboratory at Nagpur and the first wildlife DNA analysis department in Maharashtra and the third in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात डीएनए प्रयाेगशाळा व महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील तिसऱ्या वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे उद्घाटन

Nagpur News नागपूरच्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयाेगशाळेत केंद्र शासनाच्या निर्भया निधीतून डीएनए युनिट तसेच महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील तिसऱ्या वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. ...

एलियन्सने अंतराळातून सिग्नल पाठवले ? ऑस्ट्रेलियन संशोधकांना सापडल्या रहस्यमय रेडिओ लहरी - Marathi News | Mysterious radio waves discovered by Australian researchers, Random Radio Signals from space, Australian Square Kilometre Array Pathfinder | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलियन्सने अंतराळातून सिग्नल पाठवले ? ऑस्ट्रेलियन संशोधकांना सापडल्या रहस्यमय रेडिओ लहरी

संशोधकांना एकाच ठिकाणातून अनेक लहरी मिळाल्या आहेत. ...

स्वप्नात नेमके ‘काय’ दिसते? संशोधनातून समोर आली अशी माहिती - Marathi News | What exactly does a dream look like? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्वप्नात नेमके ‘काय’ दिसते? संशोधनातून समोर आली अशी माहिती

सर्वसामान्य लोकांना स्वप्न कुठल्या प्रकारची असतात?,  त्यात कुठल्या भावना असतात?, ह्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याकरता संशोधन झाले आहे.   ...

पुण्याच्या डॉ. विद्या अवसरे यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील 'इन्सा' टिचर अवार्ड - Marathi News | dr vidya avasare Insa teacher award in the field science and technology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या डॉ. विद्या अवसरे यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील 'इन्सा' टिचर अवार्ड

डॉ. विद्या अवसरे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे ...