लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

धोकादायक ! कोरोना लॉकडाऊन काळात लहान मुलांच्या नेत्रविकारांमध्ये २० टक्क्यांनी वाढ  - Marathi News | Dangerous! 20% increase of eye disease in child during corona lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धोकादायक ! कोरोना लॉकडाऊन काळात लहान मुलांच्या नेत्रविकारांमध्ये २० टक्क्यांनी वाढ 

लॉकडाऊन कालावधीत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या सतत वापरामुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत ...

८० बालवाड्या बंदचा नागपूर मनपाचा घाट? - Marathi News | 80 Kindergarten closed by Nagpur Municipal Corporation ? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८० बालवाड्या बंदचा नागपूर मनपाचा घाट?

नागपूर मनपा शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी २०१५ मध्ये सभागृहात बालवाडी, केजी-१ व केजी- २ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुढील शैक्षणिक सत्रात हे वर्ग बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. ...

स्कूल बसेसची चाके रुतलेलीच ! - Marathi News | The wheels of school buses are rotten! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्कूल बसेसची चाके रुतलेलीच !

सायखेडा : शासन आदेशानुसार अद्याप शाळांना परवानगी मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बसचालक-मालक अडचणीत आले आहेत. ...

CoronaVirus News: शाळांनी मनमानी फी वसुली बंद करावी - Marathi News | CoronaVirus News: Schools should stop arbitrary fee collection | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News: शाळांनी मनमानी फी वसुली बंद करावी

व्यवस्थापनांना निवेदन; दरमहा हप्त्याने शुल्क आकारण्याची मागणी ...

विद्यार्थीसंख्येत झाली घट; शाळेने ३२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना कामावरून काढले - Marathi News | Decline in student numbers; The school fired 32 teachers and staff | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थीसंख्येत झाली घट; शाळेने ३२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

संतप्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी स्वामी विवेकानंद अकादमीच्या व्यवस्थापनाला विचारला जाब ...

सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं - Marathi News | teacher travels100 km to distribute books to his students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या संकटात अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक; राज्यातील ६३४ डी. एड. कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर...! - Marathi News | Shocking; 634 d in the state. Ed. On the way to closing the college | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; राज्यातील ६३४ डी. एड. कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर...!

६० हजार कर्मचाºयांचा प्रश्न; बी. एड. कॉलेज सुरू करण्यास परवानगी द्या ...

शाळेची मनमानी शुल्कवाढ; पालकांची कारवाईची मागणी - Marathi News | Arbitrary increase in school fees; Demand for parental action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेची मनमानी शुल्कवाढ; पालकांची कारवाईची मागणी

शुल्क नियंत्रण कायदा; शुल्कवाढ केली नसल्याची प्रशासनाची माहिती ...