लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शाळांच्या फी कपातीसंदर्भात तूर्त कारवाई करू नका; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश - Marathi News | Do not take immediate action to reduce school fees; Order of Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळांच्या फी कपातीसंदर्भात तूर्त कारवाई करू नका; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

इंग्रजी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात करण्याच्या शासन निर्णयास आव्हान देणाऱ्या महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) संघटनेच्या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने आदेश दिला ...

शंभर अंगणवाडी होणार स्मार्ट; व्हिडिओवरील गाण्यावर अंगणवाडीतील मुले धरणार ताल - Marathi News | One hundred Anganwadis will be smart; Anganwadi children will dance to the song on the video | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शंभर अंगणवाडी होणार स्मार्ट; व्हिडिओवरील गाण्यावर अंगणवाडीतील मुले धरणार ताल

शासनाकडून मिळणार किट ...

एकलकोंड्या, चिडचिड्या झालेल्या मुलांना शाळा मिळू द्या! - Marathi News | The children who have been confined at home for the last 52 years have been left alone pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकलकोंड्या, चिडचिड्या झालेल्या मुलांना शाळा मिळू द्या!

युनेस्कोचा अभ्यास सांगतो, तीन महिन्यांची लर्निंग गॅप भरायला दीड वर्षांचा कालावधी लागतो. पावणेदोन वर्षांची तूट भरून काढायला किती काळ जाईल? ...

अमेरिकेत शाळा उघडल्या, कोरोना वाढला का? पालक आणि आकडेवारी काय सांगते.. - Marathi News | Schools open in America, did Corona grow due to school? What parents and statistics say .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमेरिकेत शाळा उघडल्या, कोरोना वाढला का? पालक आणि आकडेवारी काय सांगते..

व्यवस्थित काळजी घेऊन जर शाळा सुरू केल्या तर शाळांमुळे कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत नाही, असे नुकतेच अमेरिकेत झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. ...

देशातील १३ राज्यांमध्ये शाळेची घंटा वाजली; महाराष्ट्रात कधी वाजणार? - Marathi News | School bells rang in 13 states of the country; When will it be played in Maharashtra? pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातील १३ राज्यांमध्ये शाळेची घंटा वाजली; महाराष्ट्रात कधी वाजणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षकांना, पालकांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. ...

१२ राज्यांत शाळा उघडल्या; ६ राज्यांत मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढला - Marathi News | Schools opened in 12 states; Corona infection increased among children in 6 states pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ राज्यांत शाळा उघडल्या; ६ राज्यांत मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू होऊन सुमारे एक महिना उलटला आहे. ...

सरकारकडून शाळा उघडण्याची घाई नाही - Marathi News | The government is in no hurry to open the school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारकडून शाळा उघडण्याची घाई नाही

Nagpur News कोरोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसतानादेखील काही राज्यामध्ये शाळा सुरू होत आहेत. यासंदर्भात राज्य सरकार कुठलीही घाई करणार नाही, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. ...

"राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत" - Marathi News | Teachers in all schools in the state non teaching staff should complete both doses of covid vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत"

निर्णय घेण्यात आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. शाळा सुरू करण्याअगोदर ही प्रक्रिया होणार पूर्ण. ...