आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दीड वर्षांपासून शाळा बंद हाेत्या. मात्र, विद्यार्थी शाळेत येताना काेणतीही जुनी गाेष्ट विसरले नाही. गणवेश घालून वेळेवर शाळेत पाेहाेचले. विशेष म्हणजे यावेळी शिस्तीचे पूर्ण पालन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत माेठ्या उत ...
सालेकसा हायस्कूल सालेकसा येथे पं. स. चे गटशिक्षणाधिकारी एस. जी. वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य एस. जे. वैद्य यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वर्गात बसायला सांगितले. त्यापूर्वी सर्व पालकांचे संमतीपत्र आणि शा ...
कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शिक्षकांकडून शाळेत आलेल्या बालकांचे तापमान मोजून आत प्रवेश दिला. त्यासोबत वर्गामध्ये एका बाकावर एक याप्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली. सामाजिक अंतरासोबतच नियमित हात धुणे, तोंडावर मास्क आणि सोबत पाण्याची बॉटल आणण्याच्याही ...
ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पुन्हा एकदा नव्या उल्हासाने सुरू करण्यात आले. कोरोनाची भीती पालकांच्या मनात असली तरी मुला-मुलींच्या मनात मात्र शाळेत जाण्याची ओढ जास्त जाणवली. त्यामुळेच पहिल्याच दिवशी प्रत्येक ...