लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सतिश राजवाडे

सतिश राजवाडे

Satish rajwade, Latest Marathi News

'बिग बॉस मराठी'च्या वेळेत बदल; यंदा रात्री ८ वाजताच का उघडणार घराचं दार? समोर आलं कारण - Marathi News | Bigg Boss Marathi 6 New Time Slot On 8 Pm Satish Rajwade Explains Reason Ritesh Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'च्या वेळेत बदल; यंदा रात्री ८ वाजताच का उघडणार घराचं दार? समोर आलं कारण

'बिग बॉस मराठी ६'ची वेळ बदलण्याबाबत सतिश राजवाडे यांनी स्पष्ट केलं कारण ...

"उत्सुकता, हुरहूर आणि दडपण..."; सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मधुराणीने व्यक्त केल्या भावना - Marathi News | actress madhurani prabhulkar talk about upcoming marathi serial me savitribai jyotirao phule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उत्सुकता, हुरहूर आणि दडपण..."; सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मधुराणीने व्यक्त केल्या भावना

मधुराणी प्रभुलकर मालिकेत सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्यानिमित्ताने मधुराणीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत ...

स्वप्नील जोशी-भाऊ कदम ऑनस्क्रीन एकत्र, 'प्रेमाची गोष्ट २' मधून उलगडणार नवी केमिस्ट्री - Marathi News | Swapnil Joshi-Bhau Kadam together onscreen, new chemistry will unfold in 'Premachi Gostha 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशी-भाऊ कदम ऑनस्क्रीन एकत्र, 'प्रेमाची गोष्ट २' मधून उलगडणार नवी केमिस्ट्री

Premachi Gostha 2 Movie : यापूर्वी स्वप्नीलने श्रीकृष्णाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आता 'प्रेमाची गोष्ट २'मधून तो पुन्हा एकदा देवाच्या रूपात, नव्या शैलीत आणि भाऊ कदमसोबतच्या हटके केमिस्ट्रीमधून प्रेक्षकांसमोर येतोय. ...

अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले... - Marathi News | satish rajwade reveals he will do sequel of ti saddhya kay karte soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...

'ती सध्या काय करते'च्या सीक्वेलबद्दल दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले... ...

एकवेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं अशक्य! 'प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर - Marathi News | premachi goshta 2 trailer starring lalit prabhakar bhau kadam rucha vaidya ridhima pandit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकवेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं अशक्य! 'प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर

'प्रेमाची गोष्ट २' सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झाला आहे. ललित प्रभाकर, भाऊ कदम या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलंय ...

हृतानंतर आता ललितचा ऋचासोबत रोमान्स, 'प्रेमाची गोष्ट २' मधलं 'ओल्या सांजवेळी' गाणं रिलीज - Marathi News | lalit prabhakar and rucha vaidya starrer premachi goshta 2 first song olya sanjveli released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतानंतर आता ललितचा ऋचासोबत रोमान्स, 'प्रेमाची गोष्ट २' मधलं 'ओल्या सांजवेळी' गाणं रिलीज

ओल्या सांजवेळी हे गाजलेलं गाणं आता नव्या तालात प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'प्रेमाची गोष्ट'च्या सीक्वेलमध्ये हे गाणं आहे. ...

स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले.... - Marathi News | tejashri pradhan back to zee marathi for a serial star pravah programming head satish rajwade reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....

आपले कलाकार स्पर्धक वाहिनीवर जात आहेत या स्पर्धेबद्दल काय वाटतं? सतीश राजवाडे यांची प्रतिक्रिया चर्चेत ...

'प्रेमाची गोष्ट' मधून तेजश्री प्रधान बाहेर का पडली? सतीश राजवाडे म्हणाले, "ती खूप जुनी..." - Marathi News | satish rajwade reacts on tejashri pradhan s exit from marathi serial premachi goshta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' मधून तेजश्री प्रधान बाहेर का पडली? सतीश राजवाडे म्हणाले, "ती खूप जुनी..."

तेजश्री प्रधानबाबत पहिल्यांदाच बोलले सतीश राजवाडे ...