किर्रर्र झाडी असलेल्या वनक्षेत्रात उंच झाडावर बांधलेल्या मचाणीवर बसून लाईव्ह प्राणी दर्शन घेण्याचा आनंद निसर्ग पर्यटक बौद्ध पौर्णिमेच्यानिमित्ताने घेणार आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. ...
‘माणमध्ये एक्कावन्नपैकी एकतीस चारा छावण्या सुरू आहेत. उर्वरित वीस चारा छावण्या दोन दिवसांत सुरू करणार आहे. पालकमंत्री म्हणून मी छावण्यांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरू करा. ...
सातारा येथील प्रतापसिंहनगरमधील लल्लन जाधवच्या टोळीतील फरारी आरोपी नीलेश प्रकाश तापकिरे (वय २१, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याला उपविभागीय पोलीस अधीक्षकांच्या पथकाने प्रतापसिंहनगर येथे पकडले. लल्लन जाधव टोळीला मोक्का लागला असून नीलेश तापकिरे हा मोक्क्य ...
पोटात जास्त दुखत असल्याच्या त्रासाला कंटाळून एकाने स्वत:च्या पोटावर ब्लेडने वार केल्याची खळबळजनक घटना बुध, ता. खटाव येथे घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
‘महाराष्ट्राच्या लोककलेची समृद्धी असा लौकिक असलेल्या तमाशा या रांगड्या कलाविष्काराला पूरक ठरतील, अशा विविध कामांमध्ये चक्क उत्तर प्रदेशातील मुलांनी आघाडी घेतली आहे. इथे ऊसतोडणीला कामगार मिळेनात, मग तमाशाच्या कामाला कोठून मिळणार ...
कुरिअर बॉयचे अपहरण करून लूटमार केल्याच्या गुन्ह्यामध्ये सैन्य दलातील एका जवानाचा समावेश असल्याचे तपासात समोर आले असून, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. ...
विश्लेषण : या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सतत प्राणांतिक अपघात घडत आहेत. जानेवारी ते आजपर्यंत १० प्राणांतिक अपघात घडले. या अपघातात अकरा जणांचे बळी गेले. ...