लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका, शिक्षिकेला शिक्षा - Marathi News | Headmistress, teacher educated in connection with caste abuse | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका, शिक्षिकेला शिक्षा

शाळेतील विद्यार्थ्याला हीन वागणूक देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी निर्मला कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका व वर्ग शिक्षिकेला जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिने साधी कैद व पंधराशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट जॉन व वर्गश ...

स्थलांतरित मुलांसाठी हवा युनिक आयडी; प्रशासनाबरोबरच साखर कारखान्यांवरही जबाबदारी देण्याची गरज - Marathi News | Air unique ID for migrant children; Besides the administration, there is a need to give responsibilities to sugar factories | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्थलांतरित मुलांसाठी हवा युनिक आयडी; प्रशासनाबरोबरच साखर कारखान्यांवरही जबाबदारी देण्याची गरज

आपल्या मूलभूत हक्कांविषयी पुरेशी जागृती नसलेल्या या कामगारांचीही शासकीय पातळीवर नोंद होत नाही. ...

माऊलींच्या पालखीला घडले नीरा स्नान, सातारा जिल्ह्यात पालखीचे स्वागत - Marathi News | Sant dnyaneshwar Mauli's palkhi in the Satara district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या पालखीला घडले नीरा स्नान, सातारा जिल्ह्यात पालखीचे स्वागत

'ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम' माऊली, माऊलीच्या जयघोषात नीरा नदीच्या घाटावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. ...

सातारा येथील पोलिसाने गोळी झाडून स्वत:लाच संपवले - Marathi News | Police fired and blew themselves | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा येथील पोलिसाने गोळी झाडून स्वत:लाच संपवले

कोयना वीज प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी कोळकेवाडी येथे बंदोबस्ताचे काम करणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी सोमवारी दुपारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पाटील हे सातारा येथील असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून पुढे आलेले नाही. म ...

माउलींच्या पादुकांचे नीरा स्नान, पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला - Marathi News | Neer Baths of Mauley Footwear | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माउलींच्या पादुकांचे नीरा स्नान, पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला

वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने नीरेकडे प्रस्थान केले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माउलींच्या पादुकांना नीरा दलघाटावर स्नान घालण्यात आले. ...

माउलींची पालखी निराकाठी विसावली - Marathi News | Mauli's palkhi can be settled | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माउलींची पालखी निराकाठी विसावली

विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. माउलींची पालखी मंगळवारी सकाळी पुणे जिल्ह्याच्या सीमेवेरील निराकाठी विसावली. माउलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून काही वेळेतच निरा स्न ...

पावसामुळे वाईतील रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद - Marathi News | Traffic down due to rain due to trees on the streets of Yew | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसामुळे वाईतील रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद

वाई तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पावसाचा जोर वाढला असून शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी वाई शहरातील पंचायत समिती रस्त्यावर झाड कोसळले. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली. ...

दोन युवकांकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे जप्त - Marathi News | Two live cartridges seized with two skeletons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दोन युवकांकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे जप्त

कोरेगाव शहरातील एका हॉटेलमध्ये गावठी कट्टा विक्रीस घेऊन येणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे आणि दुचाकी असा सुमारे १ लाख ७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ...