लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कराडात भिंत कोसळून दुचाकी गाड्यांचा चक्काचूर - Marathi News | Crashing of two-wheelers by collapsing wall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात भिंत कोसळून दुचाकी गाड्यांचा चक्काचूर

कन्या शाळा परिसरातील घटना : वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

लोक सर्तक राहिल्यास गुन्हे आटोक्यात -पोलीस अन् जनतेचं आपुलकीचं नातं हवं - Marathi News | If the people remain alert, the crime should be ensured - the police and the public should have a relative. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोक सर्तक राहिल्यास गुन्हे आटोक्यात -पोलीस अन् जनतेचं आपुलकीचं नातं हवं

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस जवानांचे नेटवर्क स्ट्राँग करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच यादीवरील गुन्हेगार आणि गुन्ह्यामध्ये नव्याने समाविष्ट होणाºया गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली ...

सर्पदर्शन प्रथेला यावर्षीपासून पूर्णविराम । नागनाथवाडीची ती प्रथा थांबविण्यास ग्रामस्थांची सहमती - Marathi News | Period of the serpentine practice from this year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सर्पदर्शन प्रथेला यावर्षीपासून पूर्णविराम । नागनाथवाडीची ती प्रथा थांबविण्यास ग्रामस्थांची सहमती

यात्रा जरूर साजरी करावी. मात्र वन्यजीवांचा त्यासाठी बळी देऊ नये, पर्याय म्हणून नाग प्रतिमेचे पूजन करावे, अशी विनंती ग्रामस्थांना केली. त्यावर ग्रामस्थांमधूनही अनेक मत-मतांतरे आली. ...

कोयनेचे दरवाजे दोन फुटांनी उघडले,नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा - Marathi News | Coyne's doors opened two feet | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेचे दरवाजे दोन फुटांनी उघडले,नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

कोयना धरणात ८९ पाणीसाठा टीएमसी झाला आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सहा वक्रीद्वारे प्रत्येकी दोन फूट उघडून कोयना नदीपात्रात सांडव्यावरून ११,४२७ क्युसेक विसर्ग करण्यात आला. ...

तापोळा महाबळेश्वर मार्गावर दरड कोसळली - Marathi News | The raid fell on Tapola Mahabaleshwar route | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तापोळा महाबळेश्वर मार्गावर दरड कोसळली

तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर शनिवारी सकाळी भली मोठी दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कास बामणोली तापोळा परिसराला चार दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे जनजीवनावर विस्कळीत झाले आहे. ...

खेड शिवापूरजवळ गाडीला खड्ड्यांमुळे अपघात, उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे जखमी - Marathi News | Deputy Superintendent Rajendra Salunkhe injured in a car accident near Khed Shivapur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खेड शिवापूरजवळ गाडीला खड्ड्यांमुळे अपघात, उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे जखमी

पुण्याहून साताऱ्याकडे कारने येत असताना खेड शिवापूरजवळ झालेल्या अपघातात पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांच्यासह त्यांचा चालक जखमी झाला. हा अपघात गुरूवारी रात्री साडे अकराच्यास सुमारास झाला. ...

साताऱ्यात ९ आॅगस्टला विद्यार्थी, शिक्षक साहित्य संमेलन - Marathi News | 7th August Student, Teacher Literature Conference | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ९ आॅगस्टला विद्यार्थी, शिक्षक साहित्य संमेलन

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे व रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ९ आॅगस्ट रोजी सहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रकाश ...

ओढ्याच्या पुरात महिला गेली वाहून, मृतदेह सापडला - Marathi News | Women carry body, body found dead: Accident when returning from field | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ओढ्याच्या पुरात महिला गेली वाहून, मृतदेह सापडला

वेळे कामथी, ता. सातारा येथील लता विजय चव्हाण (वय ५०) या ओढ्यातील पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही दुर्देवी घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ...