सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जेष्ठ संचालक यशंवतराव उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर जहागीरदार आप्पासाहेब निंबाळकर (खर्डेकर) यांचे ते नातू होत. ...
स्वातंत्र्यदिन म्हटलं की,आपल्या मागण्यांसाठी आंदोलकांमधून आत्मदहन करण्यासाठी चढाओढ सुरू असते. यंदाही जिल्ह्यातून ३९ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, अशा लोकांना आंदोलनापासून परावृत्त करण्यास पोलिसांना यश आले. त्याम ...
पूर्वीच्या वादातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कोडोली येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा शहराच्या पश्चिमेला २५ कि मी अंतरावर कास पठार हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. नेहमीच या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार बहरलेले दिसते. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मिळ रा ...
सततच्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. तरीही धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे. ...
घरातून तब्बल १३ तोळे सोने आणि एक लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ....मटकाविरोधी कारवाईत सुमारे दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात करण्यात आला. ...