वरातीत नाचण्याच्या कारणावरून विकास पवार (वय ३०, रा. मंगळवार पेठ, सातारा) याचा खून केल्याप्रकरणी डबेवाडी, ता. सातारा येथील दोन युवकांना जिल्हा न्यायाधीश-१ ए.ए.जे. खान यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
भानामती, भूत, हडळ, मुलगाच होईल, मुलगी होणार नाही, अशा भूलथापा मारून लोकांकडून पैसे उकळणाऱ्या विश्वास भालचंद्र दाते (रा. जोशीवाडा यादोगोपाळ पेठ, सातारा) या ज्योतिषाला मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी एक महिना सश्रम कारावास व तीन हजार रुपये ...
दुष्काळी माण आणि खटाव या दोन तालुक्यांसाठी वरदायिनी ठरणाऱ्या जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने १ हजार ३३० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे या योजनेचे भाग्यच उजळले असल्याने या निधीतून उर्वरित सर्व काम पूर्ण होण ...
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लोकांची घरे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पडली आहेत, त्यांना शासनाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली. ...
कऱ्हाड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (वय ३०) या तरुणावर समोरुन ११ गोळया झाडून निर्घुण खून करण्यात आला. या घटनेमुळे कऱ्हाड शहरात तणावाचे वातावरण असून हा खून टोळी वर्चस्वातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. ...
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत असलेल्या शिरवळ, परभणी, मुंबई, नागपूर, उदगीर व अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागात जनावरांना मोफत लसीकरण व उपचार शिबिरे आयोजित ...