लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

बावधनचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Bawdhan's talathi in the net of bribery | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बावधनचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

वाळूच्या ट्रॅक्टरवर भविष्यात कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना बावधन, ता. वाई येथील तलाठी शंकर मल्हारी कोळेकर (वय ३४, रा. धोम कॉलनी, वाई. मूळ रा. काळज, ता. फलटण) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. ...

साताऱ्यात धारदार शस्त्र हातात घेऊन टोळक्यांकडून दहशत - Marathi News | Panic by gangs carrying sharp weapons in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात धारदार शस्त्र हातात घेऊन टोळक्यांकडून दहशत

सातारा येथील गडकरआळी परिसरातील पेढ्याचा भरोबा येथे दहा ते बाराजणांनी हातात धारदार शस्त्रे नाचवत दहशत माजविली. त्यानंतर तेथील अपार्टमेंटमध्ये दगडफेक करत खिडकीच्या काचांचे नुकसानही केले. ही घटना शुक्रवारी रात्री साठेआठच्या सुमारास घडली. ...

शिक्षक बँकेचे राजेंद्र घोरपडे अन् सिद्धेश्वर पुस्तके यांना बेदम मारहाण - Marathi News | Rajendra Ghorpade and Siddheshwar Books were brutally beaten by teacher bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिक्षक बँकेचे राजेंद्र घोरपडे अन् सिद्धेश्वर पुस्तके यांना बेदम मारहाण

सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि राज्य शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांना दहिवडी येथे रात्री बेदम मारहाण केली. ही नेमकी घटना कशामुळे घडली, याचा उलगडा झाला नसला तरी शिक्षक बँक नोकरभरतीच्या अनुषंगाने हा प् ...

विजेच्या खांबावर शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यू - Marathi News | Private wireman dies in shock at lightning pole | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विजेच्या खांबावर शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : विजेच्या खांबावर शॉक लागून खाली पडल्याने रामचंद्र बाबूराव भिसे (वय ५८, रा. पिलेश्वरी नगर, ... ...

रणजितसिंह निवडून आल्याचा आनंदच वाटतो : उदयनराजे भोसले - Marathi News | Ranjit Singh is happy to be elected: Udayan Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रणजितसिंह निवडून आल्याचा आनंदच वाटतो : उदयनराजे भोसले

उदयनराजेंनी तर ‘रणजितसिंह खासदार झाल्याचा आनंदच आहे. संघर्षातून उभी राहिलेली लोकं कोणापुढे झुकत नाहीत,’ असं सांगून पुढील दिशा स्पष्ट केली. ...

वेळे ग्रामसभेत क्रेशरच्या विषयावरून गदारोळ : सदस्यांनी सभात्याग करून सभा बरखास्त - Marathi News | Time crumbles on topic of Krasher in Gram Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वेळे ग्रामसभेत क्रेशरच्या विषयावरून गदारोळ : सदस्यांनी सभात्याग करून सभा बरखास्त

गावचे अनेक विषय चर्चिले असता गावच्या पाणीपुरवठ्यात टी.डी.एस. चे प्रमाण जास्त असून त्यामुळे नागरिकांना मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक आहे असे स्पष्टीकरण उपसरपंच संतोष नलावडे यांनी या सभेत दिले. तसेच घनकचरा व्यवस्थापन संबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

पाऊस बनला काळ; गिळून टाकला गाव, गावपंढरी सोडावी लागणार - Marathi News |  The time of the rain; The swallowed village will have to leave the village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाऊस बनला काळ; गिळून टाकला गाव, गावपंढरी सोडावी लागणार

यंदाच्या पावसाळ्याने कहर केला. कऱ्हाड, पाटण, वाई, सातारा या चार तालुक्यांत या पावसाने हाहाकार उडवून दिला. अनेक डोंगरांना तडे गेले तर रस्ते खचले. पाऊस बनला काळ अन् गिळून गेला गाव, असं म्हणण्याची वेळ आपत्तीग्रस्तांवर येऊन ठेपली. पाटण तालुक्यातील जिमनवा ...

साताऱ्यात मजुराचा डेंग्यूने मृत्यू - Marathi News | Dengue death of laborer in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात मजुराचा डेंग्यूने मृत्यू

ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून, मंगळवारी दुपारी साताऱ्यातील मंगळवार पेठेमध्ये राहणाऱ्या एका मजुराचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ...