लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

साताऱ्यातील वसतीगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण - Marathi News | Three minor girls abducted from Satara hostel | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील वसतीगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

सातारा येथील कोडोलीतील सावित्रीबाई फुले वसतीगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. ...

भाजप-सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर, निष्ठावंतांची गोची - Marathi News | BJP-Sena trust imports candidates! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजप-सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर, निष्ठावंतांची गोची

विरोधकांना नामोहरम करण्यात यशस्वी झालेल्या भाजप-शिवसेनेच्या युतीला अजूनही आयात उमेदवारांच्या भरवशावरच बसावे लागले आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीची भिस्त ही आयात उमेदवारांवरच अवलंबून आहे. ...

दहिहंडी उत्सवात डीजे वाजविणाऱ्या दोन मंडळांवर गुन्हे - Marathi News | Crimes on two boards playing DJs at Dahihandi festival | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहिहंडी उत्सवात डीजे वाजविणाऱ्या दोन मंडळांवर गुन्हे

डीजे सिस्टीमच्या वापरावर उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना साताऱ्यात दहिहंडी उत्सवामध्ये दोन मंडळांनी डीजे सिस्टीमचा वापर केला. हा प्रकार शाहूपुरी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन दोन सिस्टीम जप्त केल्या. ...

भावाच्या खूनप्रकरणी जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for brother's murder | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भावाच्या खूनप्रकरणी जन्मठेप

या खटल्याची पार्श्वभूमी अशी, २२ आॅक्टोबर २०१५ रोजी सकाळी सहाच्या सुमारास अचानक राजेंद्र पिसाळ याने भाऊ नारायण पिसाळ यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. ...

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांचे वर्चस्व - Marathi News | Competitors from Ethiopia and Kenya dominate the Satara Hill Half Marathon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांचे वर्चस्व

जागतिकस्तरावर दखल घेतलेल्या सातारा रनर्स फाऊंडेशनच्या आठव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा इथीओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांनी वर्चस्व गाजवले. ...

अक्षदाच्या धाडसामुळे अनेकांच्या घरातून दूर झाला अंधार - Marathi News | Akshada's courage removed darkness from many people's homes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अक्षदाच्या धाडसामुळे अनेकांच्या घरातून दूर झाला अंधार

वीज म्हटलं की खरंतर अंगावर काटा उभा राहतो, मग ती आकाशात कडाडणारी असो किंवा आपल्या रोजच्या वापरातील असो. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभं राहताना देखील घाबरतो; पण अशा विजेच्या खांबावर, ३० फूट उंचीवर लीलया चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडा ...

माळशिरस येथील बालगृहामध्ये अनाथ मुलाला अमानुषपणे मारहाण - Marathi News | An orphan boy was brutally assaulted in a child-care house in Malsheras | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माळशिरस येथील बालगृहामध्ये अनाथ मुलाला अमानुषपणे मारहाण

माळशिरस, ता. सोलापूर येथील शासकीय बालगृहामधील चौदा वर्षांच्या अनाथ मुलाला नाका तोंडातून रक्त येईपर्यंत अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...

जनावरे चोरणारी फलटणची टोळी गजाआड - Marathi News | Gajaad, a flock of cattle stealing cattle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जनावरे चोरणारी फलटणची टोळी गजाआड

फलटण तालुक्यामध्ये जनावरे चोरणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांनी जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एक गाय आणि वासरू ताब्यात घेऊन मालकाच्या स्वाधीन करण्यात आले. ...