लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

तोतया अधिकाऱ्यांनी लांबविला दोन लाखांचा खव्याचा माल - Marathi News | The impersonation officers extended a cargo of two lakhs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तोतया अधिकाऱ्यांनी लांबविला दोन लाखांचा खव्याचा माल

अन्न भेसळचे अधिकारी असल्याची बतावणी करून ट्रॅव्हल्समधून सुमारे दोन लाखांचा खवा हातोहात लांबविल्याची घटना लिंबखिंडजवळ दि. २५ रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात अन्न भेसळच्या तोतया अधिकाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

काश्मिरला पॅकेजची गरज नसून विश्वासाच्या मायेची फुंकर हवी : नलावडे - Marathi News | Kashmir does not need a package; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काश्मिरला पॅकेजची गरज नसून विश्वासाच्या मायेची फुंकर हवी : नलावडे

कलम ३७० व ३५ अ या भारतीय राज्यघटनेतील हंगामी तरतुदी होत्या. मात्र त्याचा प्रभाव संपुष्टात आला आहे. काश्मिरला भारताच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याकरता पॅकेजची गरज नाही तर त्यांच्या दु:खांवर विश्वासाच्या मायेची फुंकर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भार ...

भाजपचा झेंडा हातात घेऊन शिवेंद्रराजेंना पाडू : सुधीर पवार यांचा इशारा - Marathi News | Sudhir Pawar warns Shivinderraj to take BJP's flag in hand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपचा झेंडा हातात घेऊन शिवेंद्रराजेंना पाडू : सुधीर पवार यांचा इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाडोत्री म्हणून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात न घेता त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. पक्षाने जर त्यांना तिकीट दिल ...

कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ रद्द करा, कृती समितीचा मोर्चा - Marathi News | Cancel Cadh Airport Extension, Action Committee Front | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ रद्द करा, कृती समितीचा मोर्चा

कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ रद्द करा, अशा घोषणा देत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास सुरूवात केली. कोणत्याही परिस्थि ...

मराठमोळ्या 'मनाली'ची गरुडझेप, अंतराळ संस्था ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड - Marathi News | Marathi girl selected by ISRO in manali sapate from satara khatav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठमोळ्या 'मनाली'ची गरुडझेप, अंतराळ संस्था ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील राजापूर या लहानशा गावातील मनालीची ही गरुडझेप साताऱ्यात कौतुकाचा विषय बनला आहे. ...

युवकहो देशाचं भविष्य तुमच्या हाती; विचार करून मतदान करा : अमोल कोल्हे - Marathi News | Youth, the future of the country is in your hands; Vote With Thought: Amol Kolhe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :युवकहो देशाचं भविष्य तुमच्या हाती; विचार करून मतदान करा : अमोल कोल्हे

केंद्र सरकारकडून राज्य सरकार मदत आणू शकले नाही, याचं दुर्दैव वाटतं. आगामी निवडणुकीत पूरग्रस्तांसाठी केलेली सरकारची तुटपुंजी मदत लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या मदतीचा जनतेने विचार करावा. जनतेत सरकारबद्दल चीड आहे. त्यामुळेच युवकांनी भविष्या ...

शरणागती पत्करून पक्षांतर करणाऱ्यांची जनतेला कीव : जयंत पाटील - Marathi News | Anger wave in state against surrenders - Jayant Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरणागती पत्करून पक्षांतर करणाऱ्यांची जनतेला कीव : जयंत पाटील

महाराष्ट्रातील सर्व लोक पवार यांना सोडून जाणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करतात. शरणागती पत्करून पक्षांतर करणाऱ्यांच्या विरोधी महाराष्ट्रात एक लाट निर्माण होऊ लागली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ...

उदयनराजे राष्ट्रवादीसाठी 'नॉट रिचेबल', साताऱ्यातील शिवस्वराज्य यात्रेला महाराजांची दांडी - Marathi News | Udayanraje Maharaj 'not reachable' to visit Shivsvarajya yatra of satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे राष्ट्रवादीसाठी 'नॉट रिचेबल', साताऱ्यातील शिवस्वराज्य यात्रेला महाराजांची दांडी

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन केल्यानंतर, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाच या यात्रेचे ब्रँड अॅम्बेसिडर केले होते. ...