वेळे येथील माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या मालकीच्या पोकलेन व डंपरच्या साहाय्याने हा मुरूम काढला जात होता. ग्रामपंचायतीची ही मिळकत सध्या गायरान म्हणून अस्तित्वात आहे. वेळे ते भिलारेवाडी या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित रोड कंत्राटदाराला या जागेतून ...
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. दरम्यान, पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता चोरटे कैद झाले होते. एका अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसमवेत ही चोरी केली असल्याचे तपासात समोर आले. ...
संतोष नारायण चव्हाण (वय २०), अजय भानुदास देशमुख (वय २०, रा. मतकर कॉलनी, झोपडपट्टी, सातारा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
वेळ रात्रीची होती आणि रस्ता निर्जन होता. अशावेळी एकट्या मुलीला सोडून जाणे योग्य नाही, असे चालक-वाहनांना वाटले. त्यांनी तिचे वडील महादेव कोळेकर तिथे येईपर्यंत २० मिनिटे बस आंबेगाव बसथांब्यावरच थांबविली. मोठ्या घाईगडबडीने वडील आले. मुलीला पाहिल्यावर त् ...
निसर्गाकडून मिळालेले वरदान जपणे आपलेच काम आहे. विकास करण्यासाठी पर्यावरणाची हानी करणे हा पर्याय नाही. त्यामुळे स्थानिकांना पर्यावरणपूरक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. - प्रा. डॉ. सुहन मोहोळकर, वनस्पती अभ्यासक ...
सुविधांचा अभाव, देखभालीकडे दुर्लक्ष, वृक्षारोपण व संवर्धनाबाबत निरुत्साहामुळे महामार्गाची दुरवस्था झाली. सुमारे चार वर्षांपूर्वी सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आणि सातारकरांचे कंबरडेच मोडले. अर्धवट उड्डाणपूल, जागोजागची बाह्यवळणे जीवघेण्या अपघातांना निमं ...
मायणी परिसरातील पेरू जगप्रसिद्ध आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे या बागांना मोठा फटका बसला आहे. यावर्षी उत्पन्नात घट झाली असून, अजूनही शासनामार्फत पंचनामे झाले नसल्याने पेरू उत्पादकांची मोठी अडचण होऊन बसली आहे. ...