लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

अवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरे - Marathi News | Udhav Thackeray: Damage caused by premature is irreversible | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरे

अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. ...

शहापूरमध्ये २० लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha worth Rs 5 lakh seized in Shahpur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शहापूरमध्ये २० लाखांचा गुटखा जप्त

शहापूर, ता. सातारा येथे पोलिसांनी तब्बल २० लाखांचा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली. ...

कागलमधील महिलेचा साताऱ्यात संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of woman in Kagal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कागलमधील महिलेचा साताऱ्यात संशयास्पद मृत्यू

सातारा येथील शाहूनगरमधील एका फ्लॅटमध्ये लक्ष्मी तानाजी कांबळे (वय ४०, रा. शेंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) या महिलेचा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

गाणगापूरला देवदर्शनाला गेलेला जुंगटीचा युवक नदीत बुडाला - Marathi News | The young man, who went to Devangarshan to Gangapur, drowned in the river | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गाणगापूरला देवदर्शनाला गेलेला जुंगटीचा युवक नदीत बुडाला

सातारा तालुक्यातील जुंगटी येथील पांडुरंग भागुजी कोकरे हा युवक तीन दिवसांपूर्वी काही सहकाऱ्यांसमवेत गाणगापूरला देवदर्शनाला गेला होता. गाणगापूर येथील नदीवर तो बुधवारी सकाळी अंघोळीला गेला असता बुडाला. त्याचा शोध सुरू आहे. ...

वांग नदीपात्रात ढेबेवाडीनजीक आजोबासह तीन मुली गेल्या वाहून - Marathi News | Three girls, including a grandfather near Dhebwadi, passed away in the Wang river basin | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वांग नदीपात्रात ढेबेवाडीनजीक आजोबासह तीन मुली गेल्या वाहून

सणबूर, ता. पाटण येथील दोन सख्ख्या व एक चुलत बहिणींसह आजोबा वांग नदीच्या पात्रातून वाहून गेले. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, वाहून जाणाऱ्या दोन मुलींना व आजोबांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले तर एका मुलीचा दुपारपर्य ...

अवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळा - Marathi News | One and a half lakh farmers suffer due to famine | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळा

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता कोलमडला असून, याचा फटका जवळपास दीड लाखजणांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. तर पंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतक ...

वाहनांच्या संख्येत घोळ; टोलमध्ये झोल ! : टोलनाक्यावरील चलाखी -बोगस पास - Marathi News | Number of vehicles; Swing in the toll! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाहनांच्या संख्येत घोळ; टोलमध्ये झोल ! : टोलनाक्यावरील चलाखी -बोगस पास

एका खासगी सर्वेक्षण करणा-या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४३ लाख वाहने टोलनाक्यावरून प्रत्यक्षात जातात, पण कागदावर केवळ १७ लाख वाहने गेल्याची नोंद असते. याविषयी अधिकृत माहिती देण्यास शासकीय यंत्रणा असमर्थ असल्याचं सांगिंतलं जातं. ...

सोमर्डीत वाळू चोरीप्रकरणी एकाला पकडले : सव्वालाखाची वाळू चोरी - Marathi News | One arrested for sand theft in Somerset: Theft of all-purpose sand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोमर्डीत वाळू चोरीप्रकरणी एकाला पकडले : सव्वालाखाची वाळू चोरी

या खबरीवर तपास करत कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी सोमर्डी येथे ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ वाळू घेऊन जात असतानाचा ट्रॅक्टर अडवला. तपासणी केली असता विनापरवाना वाळू उपसा व वाळू चोरीप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...