दहिवडी आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी दहिवडी-पळशी एसटी आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेत सुटत नाही. त्यामुळे ही बस पळशी गावात सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहोचत आहे. बस वेळेवर येत नसल्याने मुलींच्या पालकांच्या जीवाला घोर लागत असून, एस ...
रस्त्याची निर्मिती वाहतुकीसाठी झाली आहे. मात्र, सातारा शहरातील गोडोली चौक परिसरातील रस्ते विक्रेत्यांसाठीच निर्माण केल्याचा भास होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळेत या रस्त्यावर चक्क ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळ ...
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ इंदोली फाटा येथे शनिवारी (2 डिसेंबर) सकाळी ट्रकमध्ये चालकाचा मृतदेह आढळून आला. बाळासाहेब रामचंद्र पवार (वय 58 वर्ष) मृत ट्रक चालकाचे नाव आहे. ...
शिरवळ-लोणंद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादित शेतकऱ्यांना मोबदला अद्याप मिळालेला नाही. न्यायालयाने याबाबत दिलेल्या सूचनांची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, प्रशासनाने संपादित जमिनीच्या जाहीर केलेल्या निवाड्य ...
सातारा येथील राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये रस्त्याकडेलाच कचऱ्यांचे ढीग साचले असून, घंटागाडी एकीकडे तर कचरा दुसरीकडे, अशी अवस्था झाली आहे. या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत असून, पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या पर ...
सातारा : शिरवळहून साताऱ्यात दुचाकीवरून येत असताना एसटीने दिलेल्या धडकेत निशाद रवींद्र खुडे (वय २८, रा. खंडोबाचा माळ, रविवार पेठ, सातारा) हा युवक ठार झाला. हा अपघात मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास वर्ये, ता. सातारा येथे झाला.निशाद खुडे हा शिरवळ ...
गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी ...
मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारसाठी सातारा बाजारपेठ सज्ज झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच पूजेसाठी आवश्यक असणारी फळे आणि फुले विक्रीसाठी शहराच्या मुख्य चौकात पाहायला मिळाली. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला पूजा मांडून देवीची आराधना करतात. घर ...