कातरखटाव-वडूज या नऊ किलोमीटर अंतरातील खड्डे भरण्याचे काम गत दोन दिवसांपासून सुरू असतानाच मार्गावरील कुंभारमळवी पुलावरून सार्वजनिक बांधकाम खात्याचा खडीने भरलेला डंपर ओढ्यात कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संभाव्य धोका टळलेला नाही. हा प ...
शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत देऊर, पिंपोडे खुर्द, दहिगाव परिसरातीळ वसना नदीकाठच्या खासगी मळवीतून रातोरात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत वाळूमाफियांनी सर्वांचेच हात ओले केल्याने कारवाई करणार कोण ? हाच प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडला आहे. या ...
एसटी बसला कार आडवी लावून दमदाटी करीत शिव्या देणाऱ्या कार चालकाला प्रवाशांच्या आक्रमकतेमुळे धूम ठोकून पळून जावे लागले. पुणे-बेंगलोर महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत ही घटना घडली. ...
हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसाने सामान्यांना जेरीस आणले आहे. ओखी वादळाच्या येण्याने सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून सातारकरांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केले व या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक व शारीरिक शोषण करणा-या साता-याच्या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. ...
भारतीय किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ धडकले असले तरी त्याचा परिणाम साताऱ्यातही जाणवायला लागला आहे. साताऱ्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला होता. मंगळवारी सकाळपासून सोसाट्याचे वारे वाहत असून भुरभूर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळी वातावरण तया ...
सातारा पालिकेने ४१ घंटागाड्यांचे ठेके करार संपल्याने रद्द केले असून, स्वच्छतेचा ठेका खासगी साशा या कंपनीला दिला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात संतप्त झालेल्या घंटागाडी संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद मोर्चा काढला. आमच्या मागण्या ...
अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक असलेला परवाना नोंदणीसाठी सातारा जिल्ह्यातील २२ ठिकाणी परवाना नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये साताऱ्यात झालेल्या एका शिबीरात तब्बल ७५ जणांनी परवाने नोंद केले. अन्न सुरक्षा व मानरे कायदा २००६ ...